'आम्हाला हार्ट अटॅक आला तर शाहरुख जबाबदार!’ असं का म्हणाले जयदीप, विजय वर्मा
Vijay Varma on Shah Rukh Khan : विजय वर्मा आणि जयदीप अहलावतनं त्यांना जर हार्ट अटॅक आला तर त्यासाठी शाहरुख खानला का जबाबदार ठरवलं आहे.
Oct 5, 2023, 04:17 PM IST'नशेत आहे का?' सैफसोबत डिनर डेटवर गेलेल्या करीनाला लोकांनी केलं ट्रोल
Kareena Kapoor Khan Troll : करीना कपूर ही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे ट्रोल झाली आहे. सैफ अली खानसोबतचा तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Oct 2, 2023, 05:58 PM IST'या' सेलिब्रेटींशी करिनाचा आहे 36 चा आकडा... कधी एकमेकींकडे ढुंकूनही पाहात नाहीत..
Kareena Kapoor Attitude: करीना कपूर ही कायमच आपल्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. त्यातून तिची सोशल मीडियावरही जोरात चर्चा असते. यावेळी तिचा आणि काही सेलिब्रेटींचा एकमेकांशी असलेला छत्तीसचा आकाडा बरंच काही सांगून जातो.
Oct 2, 2023, 04:43 PM ISTमुस्लिम कुटुंबात लग्न करण्यावरून करीना कपूरचा मोठा खुलासा म्हणाली...
Kareena Kapoor on Marriage with Saif Ali Khan : करीना कपूर खाननं मुस्लिम धर्मात लग्न करण्यावर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य केलं आहे.
Sep 17, 2023, 03:06 PM ISTHomosexual लग्नासंबंधी मुलांना काय सांगितलं? करिनाने केला खुलासा
तू आपल्या मुलांना होमोसेक्शुअल रिलेशनशिपबद्दल कसं सांगतेस? अशी विचारणा करिनाला करण्यात आली. अंकल जॅकने पुरुषाशी लग्न केलं आहे हे कसं सांगशील असा प्रश्न विचारण्यात आला.
Sep 12, 2023, 04:08 PM IST
'...त्यादिवशी मी निवृत्ती घेईन', करीना कपूरने स्पष्टच सांगितलं!
Kareena Kapoor Retirement : अभिनय करण्यात एक वेगळाच उत्साह असतो. जर मी तो उत्साह गमावला, तर मला असं वाटतं की मी थांबायला हवं, असं वक्तव्य करिना कपूरने केलं आहे.
Sep 12, 2023, 01:27 PM IST'नॅनी आपल्या टेबलावर बसून का जेवत नाही?' जेव्हा करीनाला मुलांनी विचारले, अशी होती अभिनेत्रीची प्रतिक्रिया
Kareena Kapoor on Nanny: करीनाच्या घरात तिच्या दोन्ही मुलांना सांभाळायला एक नॅनी आहे. या नॅनीची अनेकदा चर्चा रंगलेली असते. यावेळी करीना एक खुलासा केला आहे की, कशाप्रकारे तिच्या घरात तैमुर आणि जेहमुळे एक वेगळीच परंपरा तयार झाली आहे.
Sep 12, 2023, 11:31 AM ISTराष्ट्रगीतावेळी करीना कपूरकडून मोठी चूक, सोशल मीडियावर Video व्हायरल... युजर्स संतापले
Kareena Kapoor: बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूरने एका खासगी कार्यक्रमात उपस्थिती लावली. करीना कपूरच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रगीत सुरु झालं. पण यादरम्यान करीना कपूरकडून एक मोठी चूक झाली. यावर सोशल मीडियावर तिला चांगलंच ट्रोल केलं जात आहे.
Sep 11, 2023, 05:52 PM ISTविजय वर्मासह चित्रपट करण्यापूर्वी सैफने करीनाला दिला होता इशारा, 'तू तुझा ॲटिट्यूड...'
Jaane Jaan Trailer : करीना कपूर त्याच्या वाढदिवसाला 21 सप्टेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. विजय वर्मा आणि करीनाचा जाने जान ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. पण विजया वर्मासोबत काम करण्यापूर्वी सैफने करीनाला ॲटिट्यूडबद्दल इशारा दिला होता. सैफ करीनाला असं का म्हणाला जाणून घ्या...
Sep 6, 2023, 12:46 PM IST
करीनाला डेटवर नेणं कमी खर्चाचं; तिचा आवडता मराठी पदार्थ पाहून म्हणाल अरे ही तर आपल्यातलीच...
Kareena Kapoor Khan : करीना कपूर खान ही नेहमीच तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. आता करीना एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे आणि त्याचं आहे तिला आवडणारा मराठमोळा पदार्थ...
Aug 29, 2023, 06:13 PM ISTSalman Khan पासून Priyanka Chopra पर्यंत 'या' कलाकारांचे First Love कोण होतं माहितीये?
Bollywood Celebs First Love : बॉलीवूड स्टार सलमान खानपासून प्रियांका चोप्रा याचं पहिलं प्रेम कोण होतं हे तुम्हाला माहिती आहे का?
Aug 17, 2023, 06:43 PM ISTसैफ-अमृता यांच्या लग्नाच्या वेळी करीना कपूर कशी दिसायची?
Bollywood News : सैफ अली खान आणि अमृता सिंग यांनी 1991 मध्ये गेलं केलं होतं. त्यावेळी अमृता सिंह सैफपेक्षा 12 वर्ष मोठी होती. अमृताशी घटस्फोट झाल्यानंतर सैफने त्याच्यापेक्षा 10 वर्ष लहान करीना कपूरशी लग्न केलं. त्यामुळे सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्या लग्नाच्या वेळी करीना कपूर कशी दिसायची हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Aug 16, 2023, 12:13 PM IST
सावत्र आईच्या प्रश्नावर सैफ अली खानच्या लेकीनं दिलं असं बेधडक उत्तर की क्षणात कौतुक कराल
Sara Ali Khan and Kareena Kapoor: सारा अली खान आणि करीना कपूर यांच्यात फार वेगळा बॉन्ड आहे. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यातून करीनानं साराला अनेकदा बेधडक प्रश्न विचारले आहेत परंतु तिनं मात्र त्यांची शांतपणे उत्तर दिलेली आहेत.
Aug 13, 2023, 12:41 PM IST'तुमचा अहंकार...' जेव्हा विमानात शेजारी बसलेल्या करिना कपूरवर नारायण मूर्ती झाले नाराज; जुना VIDEO व्हायरल
Narayana Murthy-Kareena Viral Video: इंफोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांचा एक जुना व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नारायण मूर्ती बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरवर टीका करत आहेत. विमानात प्रवास करताना एकदा करिना कपूर नारायण मूर्ती यांच्या शेजारी बसली होती. त्यावेळचा अनुभव त्यांनी शेअर केला होता.
Jul 25, 2023, 05:26 PM IST
Indian Actor Then and Now: सेलिब्रेटी आधीचे आणि आत्ताचे! पाहा किती बदलले...
Bollywood Celebs Then and Now: बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी आपलं वजन कमी करण्यासाठी आणि लुक बदलण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. त्यामुळे त्यांच्या चेहरा मोहरा पुर्णपणे बदलला आहे. तेव्हा या लेखातून आपण अशाच काही सेलिब्रेटींबद्दल जाणून घेणार आहोत.
Jul 20, 2023, 08:42 PM IST