karisma kapoor

साखरपुड्यानंतर करिश्माने अभिषेकशी का केले नाही लग्न?

बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा आज वाढदिवस. तिचा जन्म २५ जून १९७४मध्ये मुंबईत झाला. तिचे बॉलीवूडमधील करियर चांगले राहिले मात्र खाजगी जीवनात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. 

Jun 25, 2016, 10:13 AM IST

शेवटी करिष्मा आणि संजय कपूरचा झाला घटस्फोट

 बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर आणि संजय कपूर याचा आज अधिकृतरित्या घटस्फोट झाला. मुंबईतील फॅमिली कोर्टात दोघांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दोघे कायदेशीररित्या वेगळे झाले आहेत. 

Jun 13, 2016, 08:33 PM IST

करिश्मा - संजयचा वाद अखेर मिटला

करिश्मा - संजयचा वाद अखेर मिटला

Apr 12, 2016, 03:51 PM IST

संजयच्या वडिलांचं मुंबईतलं घर करिश्माच्या नावावर

अखेर अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिचा पती संजय कपूर यांच्या घटस्फोटाचा वाद मिटलाय. काही अटींसहीत दोघांनी सहसमतीनं एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय अखेर घेतलाय. 

Apr 8, 2016, 04:45 PM IST

करिश्माच्या घटस्फोटावर बोलली करिना

बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांनी घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला.

Mar 13, 2016, 10:32 PM IST

संजय-करिश्माचं नातं मारहाणीपर्यंत येऊन पोहचलं होतं?

अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचं विवाहाचं गोड नातं आता संपुष्टात आल्याचं चित्र आहे... केवळ कायदेशीररित्या दोघे विभक्त होणं बाकी असलं तरी या दोघांची मनं मात्र एकमेकांबाबतीत इतकी कलुषित झालीत की त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीच झाडल्यात.

Mar 1, 2016, 05:55 PM IST

करिश्माने पैशासाठी माझ्याशी लग्न केले : संजय कपूर

बॉलिवूडमधील अभिनेत्री करिश्मा कपूर हिने माझ्याशी लग्न करताना पैशाचा विचार केला. करिश्माने पैशासाठीच माझ्याशी लग्न केले, असा आरोप संजय कपूरने केलाय.

Jan 15, 2016, 12:13 PM IST

सात करोड घेऊन करिश्मा सोडणार मुलांचा ताबा?

अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पती बिझनेसमन संजय कपूर यानं आपल्या दोन मुलांच्या कस्टडीसाठी बांद्रा फॅमिली कोर्टात नवी याचिका दाखल केलीय.

May 20, 2014, 08:29 AM IST

बोल्ड सिनेमातून करिश्मा परत येतेय

विक्रम भट्टच्या 'डेंजरस इश्क' या नव्या ३-डी सिनेमातून करिश्मा कपूर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. विक्रम भट्टचा सिनेमा आहे म्हटल्यावर तो बोल्ड असणारच. आपल्या काळात करिश्मा कपूरही एक बोल्ड अभिनेत्री म्हणूनच प्रसिद्ध होती.

Apr 6, 2012, 09:44 AM IST