karma film 1933

90 च्या दशकातील 4 मिनिटांचा तो Kissing Scene! ‘ड्रॅगन लेडी’ ला तुम्हाला आठवतायत का?

भारतीय सिनेसृष्टीत देविका राणी या  पहिला किंसिंग सीन देणाऱ्या अभिनेत्री आहेत. सलग 4 मिनिटांचा किसिंग सीन  त्यांनी दिला होता. ‘ड्रॅगन लेडी’म्हणून संपुर्ण हिंदी चित्रपटसृष्टी त्यांना ओळखते. 

Jan 14, 2024, 06:17 PM IST