घरी पडून असलेल्या सोन्यावर मिळवा हवे तेवढे पैसे, कोणती बॅंक देतेय ही सुविधा? जाणून घ्या
Gold Loan: आता घरी पडून असलेल्या सोन्यावरही पैसा उभा करणे शक्य आहे, असे तुम्हाला कोणी सांगितले तर विश्वास बसेल का? हो. आपण या संपूर्ण प्रक्रियेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Sep 28, 2023, 09:36 AM IST