karnataka election 0

शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या मुलींना मिळणार 2 लाख रुपये; माजी मुख्यमंत्र्यांचे मोठं आश्वासन

karnataka assembly election 2023 : कर्नाटक निवडणुकीपूर्वी, माजी मुख्यमंत्री  एचडी कुमारस्वामी यांनी आमचा पक्ष शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या मुलींना 2 लाख रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे.

Apr 11, 2023, 05:45 PM IST