कर्नाटक निवडणुकीत भाजपचा पराभव का झाला?
Why was BJP defeated in Karnataka elections
May 13, 2023, 08:45 PM ISTBJP च्या पराभवानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, "आगामी काळात कर्नाटकसाठी.."
PM Modi On Congress Karnataka Win: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही आठवड्यांमध्ये अनेकदा कर्नाटकचे दौरे केले होते. या दौऱ्यांदरम्यान त्यांनी अनेक प्रचारसभाही घेतल्या होत्या. मात्र कर्नाटकमध्ये मोदींचा करिष्मा चालला नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसने मोठी मुसंडी मारत भाजपाचा दारुण पराभव केला. या पराभवानंतर मोदींनी पहिली प्रतिक्रिया नोंदवताना काय म्हटलंय पाहूयात...
May 13, 2023, 08:07 PM ISTKarnataka Election 2023: एक मुख्यमंत्री आणि तीन उपमुख्यमंत्री; काँग्रेसचा सत्तेचा नवा फॉर्म्यूला? सर्व समाजातील मतदारांना खूश करणार
Karnataka Election 2023: कर्नाटकात काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळालं असून आता सरकार स्थापनेची तयारी सुरु झाली आहे. काँग्रेस सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्याला तीन उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे.
May 13, 2023, 07:47 PM IST
Karnataka Results: "अरे, पवार साहेबांनी तिथे...", फडणवीसांचा कर्नाटक निकालावरुन टोला; उद्धव ठाकरेंनाही डिवचलं
Fadnavis Slams Pawar Thackeray: कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला असून याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या विधानांचा समाचार देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना घेतला.
May 13, 2023, 05:39 PM ISTKarnataka Result: भाजपाच्या पराभवानंतर फडणवीस 'आमचं फार नुकसान झालेलं नाही' असं का म्हणाले?
Karnataka Result Devendra Fadnavis Reacts: नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कर्नाटकाच्या निकालावर प्रतिक्रिया नोंदवली असून त्यांनी टीका करणाऱ्या विरोधकांनाही खडे बोल सुनावले आहेत.
May 13, 2023, 05:09 PM ISTKarnataka Election 2023 : 'द्वेषावर प्रेमाने विजय मिळवला...' विजयानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया
कर्नाटकमध्ये भाजपचा सुपडा साफ झाला असून काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवल्याचं चित्र आहे. या विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
May 13, 2023, 03:00 PM IST
Karnataka Election Result 2023: कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत, 115 जागांवर आघाडी
Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात लागणार आहे. विधानसभेच्या 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान झालं. आज त्याचा निकाल लागणार असून भाजप, काँग्रेस, जेडीएसचं भवितव्य पणाला लागलं आहे.
May 13, 2023, 07:32 AM ISTकर्नाटकात भाजप सत्ता राखणार का ? या 10 जागांकडे लक्ष, मुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
Karnataka Election 2023 : कर्नाटकात कुणाचं सरकार स्थापन होतं याची उत्सुकता आहे. विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये 2 हजार 615 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. दरम्यान, दहा जांगाकडे लक्ष लागले आहे.
May 10, 2023, 09:56 AM ISTशरद पवार म्हणाले, 'सामना'त राऊत काय लिहितात त्याला महत्त्व देत नाही'
Sharad Pawar on Saamana Editorial Criticism : 'सामना'च्या अग्रलेखातून काय लिहितात त्याला आम्ही महत्त्व देत नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना सुनावले आहे. आम्ही काय केलं हे त्यांना माहीती नाही. आमच्या घरातील हा प्रश्न होता. मते वेगवेगळी येत असतात. पण आम्ही घरात बसून निर्णय घेतो, असे पवार म्हणाले.
May 9, 2023, 11:01 AM ISTKarnataka Election: PM मोदींचा मेगा रोड शो, अन् दुसरीकडे राहुल गांधींचा डिलिव्हरी बॉयच्या स्कुटवरुन प्रवास, VIDEO व्हायरल
Karnataka Election 2023: काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election) प्रचारानिमित्त सध्या बंगळुरुत (Bengaluru) आहेत. यावेळी त्यांनी डिलिव्हरी बॉयच्या स्कुटवरुन जवळपास 2 किमी प्रवास केला.
May 7, 2023, 05:10 PM IST
Karnataka | कर्नाटक निवडणुकीची रणधुमाळी
CM Shinde reached Karnataka Elections
May 7, 2023, 03:55 PM ISTकर्नाटक निवडणुकीआधी काँग्रेसची सभा उधळून लावली
Karnataka Elections 2023 : कर्नाटक निवडणुकीआधी राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. काँग्रेसची बेळगावातली सभा उधळून लावण्यात आली आहे. काँग्रेस उमेदवारासाठी देसूरमध्ये ही सभा आयोजीत करण्यात आली होती.
May 6, 2023, 03:01 PM ISTSharad Pawar : शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांचा गोंधळ LIVE
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. 'लोक माझे सांगाती' (Lok Majhe Sangati) पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी ही घोषणा केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ केला.
May 2, 2023, 01:02 PM ISTSharad Pawar Resigns: शरद पवार आणि राजकीय कारकिर्दीतील त्यांचे मास्टर स्ट्रोक
Sharad Pawar Resigns From NCP President: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित झाला आणि महाराष्ट्रातील राजकारणात पु्न्हा एकदा खळबळ माजली. या पुस्तकातून त्यांनी पहाटेच्या शपथविधीपासून महाविकास आघाडीचे सरकार जाण्यापर्यंत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
May 2, 2023, 12:48 PM ISTकर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध, 'या' गोष्टी मोफत देण्याची मोठी घोषणा
Karnataka Election 2023: काँग्रेसने आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. अनेक गोष्टी मोफत देण्याचे आश्वासन जनतेला दिले आहे. यात मोफत वीज, महिलांसाठी मोफत बस प्रवास याचे आश्वासन देण्यात आले आहे.
May 2, 2023, 11:39 AM IST