PHOTO VIRAL : रस्त्यावरच्या दुकानातून KGF स्टार यशनं खरेदी केली पत्नीसाठी आइस कॅन्डी आणि टॉफी
South Star Yash : दाक्षिणात्य सुपरस्टार यशचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Feb 18, 2024, 04:40 PM ISTरुग्णाच्या बेडवर बसून बनवले इन्स्टाग्राम रील्स; प्रशिक्षण घेणाऱ्या 38 विद्यार्थ्यांवर कारवाई
Viral Video : कर्नाटकमध्ये एका रुग्णालयात मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी इन्स्टाग्राम रील्स शूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर आता या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
Feb 11, 2024, 04:34 PM ISTरुग्णालयाच्या Operation Theatre मध्ये डॉक्टरचं Pre Wedding Shoot; व्हिडीओ समोर आला अन्...
Pre Wedding Shoot In Operation Theatre: हा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून अनेकांनी या जोडप्यावर टीकेची झोड उठवली आहे. या व्हिडीओमध्ये हे प्री-वेडिंग शूट करण्यासाठी ऑप्रेशन थेअटरमध्ये आलेले फोटोग्राफर्सही दिसत आहेत.
Feb 10, 2024, 08:18 AM ISTकर्नाटकात धुमाकूळ घालत असलेला Monkey fever आहे तरी काय? जाणून घ्या लक्षणं
Monkey fever karnataka : कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यात मंकी फिव्हरची काही प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अशा परिस्थितीत मंकी फिव्हर म्हणजे काय? आणि त्याची लक्षणे कशी ओळखता येतील? पाहुया
Feb 4, 2024, 05:56 PM IST'हे तर माझ्या मासिक पाळीचं रक्त....', सूचना सेठचा पोलिसांकडे दावा; 'हाताची नस कापणार होती, पण..'
सूचना सेठने मुलाची हत्या केल्यानंतर हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर तिचं मन बदललं आणि मुलाचा मृतदेह बॅगेत भरुन तिने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण कर्नाटक पोलिसांनी रस्त्यातच तिला ताब्यात घेतलं.
Jan 10, 2024, 11:38 AM IST
4 वर्षाच्या चिमुरड्याला ठार करणारी करोडपती CEO सूचना सेठ आहे तरी कोण?
बंगळुरुतील आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कंपनीच्या सीईओ सूचना सेठ यांना पोलिसांनी आपल्याच 4 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी अटक केली आहे
Jan 9, 2024, 02:14 PM ISTकोरोना रिटर्न्स! कोविडमुळे 'या' राज्याने तातडीने दिले मास्क घालण्याचे आदेश
Covid-19 in India : कोरोना पुन्हा एकदा देशात डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना बाधितांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशातच वाढत्या प्रकरणांमुळे महाराष्ट्राच्या शेजारील राज्याने मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.
Dec 18, 2023, 05:08 PM ISTपुणे, ठाण्यासह 40 ठिकाणी NIAचे छापे, ISIS सोबत संबंध असल्याप्रकरणी 14 जणांना अटक
NIA Raids in Maharashtra, Karnataka : राष्ट्रीय तपास संस्थेने शनिवारी महाराष्ट्रातील पुणे, ठाण्यासह 44 ठिकाणी छापे टाकले आहेत. याप्रकरणी काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. यासह कर्नाटकात देखील एनआयएने देखील छापेमारी केली आहे.
Dec 9, 2023, 09:53 AM IST
Maharashtra Weather : 'मिचाँग' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील 2 दिवस पावसाचं संकट
Maharashtra Alert : महाराष्ट्रावर आणखी एक संकट.. 'मिचाँग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता.
Dec 3, 2023, 10:08 AM ISTसरकारचा योजनेचा देवीलाही मिळणार लाभ; प्रत्येक महिन्याला मिळणार 2 हजार
म्हैसूरची प्रमुख देवता चामुंडेश्वरी यांचाही कर्नाटक सरकारच्या 'गृहलक्ष्मी' योजनेच्या लाभार्थ्यांपैकी एक म्हणून समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत, एपीएल/बीपीएल कार्डधारक कुटुंबांच्या महिला प्रमुखांना 2,000 रुपये देण्याची तरतूद आहे.
Nov 17, 2023, 05:45 PM ISTकर्नाटक हादरलं! घरात घुसून आईसह तीन मुलांची निर्घृण हत्या, सासूवर केले वार
Karnataka Crime : कर्नाटकात एकाच घरातील चौघांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आईसह तिच्या तीन मुलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोराने घरात घुसून चौघांना चाकूने भोकसलं आहे.
Nov 13, 2023, 09:30 AM ISTसीमाभागात ऊस आंदोलन पेटलं; आंदोलकांनी ट्रॅक्टर पेटवले
Tractor Burnout By Protestor In Border Area
Nov 8, 2023, 01:25 PM ISTमहिला सरकारी अधिकाऱ्याच्या हत्येचा उलघडा; ऑफिसमधला कर्मचारीच निघाला खरा आरोपी
Karnataka Crime : कर्नाटकात सरकारी अधिकाऱ्याच्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी एका कंत्राटदाराला अटक केली आहे. दरम्यान भाजपाने या सगळ्या प्रकारावरुन सरकारला घेरलं आहे.
Nov 6, 2023, 12:24 PM ISTदाट धुक्यामुळे टाटा सुमोची ट्रकला धडक, भीषण अपघात 15 जण ठार
Karnataka Accident : कर्नाटकात घडलेल्या भीषण अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमो गाडीने रस्त्याला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Oct 26, 2023, 10:09 AM ISTलग्नसमारंभात मंत्र्यावर 500 च्या नोटांचा पाऊस, स्विमिंग पूलमध्ये पाण्याऐवजी पैसेच पैसे; Video Viral
कर्नाटकातील नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेस सरकारचे वस्त्रोद्योग, ऊस विकास आणि एपीएमसी मंत्री शिवानंद पाटील हे चर्चेत आहेत. शिवानंद पाटील यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंत्री शिवानंद पाटील हे सोफ्यावर बसलेले असून त्यांच्या आजूबाजूला पाचशेच्या नोटा पसरल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
Oct 19, 2023, 09:18 AM IST