परीक्षा केंद्रात मोबाईलसह पकडलं, विद्यार्थ्यांने कॉलेजच्या आठव्या माळ्यावरुन उडी मारुन संपवलं जीवन
परीक्षा केंद्रात मोबाईलसह पकडल्याने बीटेकच्या 19 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. विद्यार्थ्याने कॅम्पसमध्येच इमारतीच्या आठवड्या माळ्यावरुन उडी घेत टोकाचं पाऊल उचललं. यानंतर कॉलेजात एकच खळबळ उडाली.
Jul 18, 2023, 01:33 PM IST
'Sorry आई, बाबा...' चीनी लोन ॲपमध्ये इंजिनिअर विद्यार्थी फसला... आयुष्य संपवून बसला
लोन देणाऱ्या एका चीनी मोबाईल अॅपमध्ये अडकलेल्या इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं. मध्यप्रदेशमधल्या भोपाळमधल्या लोनमुळे कुटुंबाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
Jul 13, 2023, 10:20 PM ISTफुकट तिथे प्रकट! मोफत बस प्रवासासाठी बुरखा घालून वावरतोय पुरुष; पोलिसांच्या ताब्यात येताच....
Karnataka News : महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेच्या 'शक्ती'चा मोफत लाभ घेण्यासाठी बुरखा घातल्याचा आरोप करत गुरुवारी कर्नाटकातील सांशी बसस्थानकावर रहिवाशांनी 58 वर्षीय व्यक्तीला पकडलं होतं. पोलिसांनी झडती घेतल्यानंतर त्या व्यक्तीकडे एका महिलेचे आधार कार्ड सापडलं आहे.
Jul 7, 2023, 09:11 AM IST'बाप'माणूस... बिबट्याच्या पाठलाग करत वाचवले 6 वर्षांच्या लेकीचे प्राण; व्याघ्र प्रकल्पातील घटना
Dad Chases Leopard Saves Daughter: या ठिकाणी पहिल्यांदाच अशाप्रकारे बिबट्याने एखाद्या गावकऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Jun 28, 2023, 04:54 PM ISTAshadhi Wari 2023 | तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आज सोलापूर मुक्कामी, सकाळी केसीआर विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेणार
Telgana CM K Chandrashekhar Rao On Solapur Visit To take Darshan At Pandharpur Temple
Jun 26, 2023, 09:00 AM ISTABVP च्या नेत्याचे तरुणींबरोबरचे अश्लील Videos व्हायरल; व्हिडीओंच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग
ABVP Leader Held For Sharing Obscene Videos Of Women: या नेत्याच्या मोबाईलवरुनच हे व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओंच्या आधारे हा तरुण नेता या मुलींना ब्लॅकमेल करत होता असाही आरोप केला जात आहे.
Jun 19, 2023, 06:57 PM ISTसरकार बदलताच कर्नाटकमध्ये भाजपाला धक्का! धर्मांतरण कायद्याबद्दल महत्त्वाचा निर्णय
Karnataka To Repeal Anti Conversion Law: सत्तेत आल्यानंतर काँग्रेसने महिन्याभरामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने हा कायदा मागे घेतला तर भाजपाने हा कायदा लागू केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच तो मागे घेतल्याचं पहायला मिळेल.
Jun 15, 2023, 05:22 PM ISTVideo: काँग्रेसच्या महिला आमदाराचा बस चालवण्याचा प्रयत्न! फर्स्टऐवजी रिव्हर्स गेअर टाकला अन्...
MLA Tried To Drive Bus Accident Averted: महिलांसाठीच्या मोफत बस योजनेचं उद्घाटन करण्यासाठी काँग्रेसच्या या महिला खासदार आल्या होत्या. यावेळी त्यांनी उत्साहाच्याभरात महिलांनी भरलेली बस चालवून उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला अन् घोळ झाला.
Jun 13, 2023, 10:20 AM ISTViral Video : संतापजनक! बसमध्ये महिलेला नको त्या जागी स्पर्श, महिलेने इशारा दिल्यानंतरही त्याने...
Eve teaser Viral Video : गेल्या काही दिवसांमध्ये महिल्यांना सार्वजनिक वाहनातून प्रवास करणे कठीण झालं आहे. दिल्ली मेट्रोनंतर एर्नाकुलम जिल्ह्यातील बसमध्ये तरुणाचं हस्तमैथून केल्यानंतर अजून एक घटना समोर आली आहे. महिलेला नको त्या जागी स्पर्श केल्यानंतर त्या व्यक्तीला तिने...(Viral Video)
Jun 5, 2023, 11:55 AM ISTBus - Car Accident : खासगी बस - कार अपघातात 10 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
Bus - Car Accident : खासगी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झालाय. तर अनेकजण जखमी झालेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. भरधाव आलेल्या कारने बसला समोरुन जोराची धडक दिली.
May 31, 2023, 07:49 AM ISTकर्नाटकात अंगावर काटा आणणारा भीषण अपघात, धडकेनंतर कारचा अक्षरश: चुराडा; बसही पुढून चेपली; 10 ठार
Accident News: कर्नाटकजवळ (Karnataka) एक भीषण अपघात झाला आहे. कार आणि खासगी बसमध्ये धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, 10 जण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे.
May 29, 2023, 07:38 PM IST
यल्लमा देवीचं दर्शन घेऊन घरी निघाले अन्... एकाच कुटुंबातल्या 6 जणांचा भीषण मृत्यू
Karnataka Accident : महाराष्ट्रातील हे कुटुंब कामानिमित्त कर्नाटकडे जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. एकाच कुटुंबातील चौघांचाही या अपघातात जागीच मृत्यू झालाय. हा अपघात इतका भीषण होता की कार बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली
May 29, 2023, 02:05 PM ISTमहाराष्ट्राशी नाळ जोडलेल्या हम्पीला एकदा नक्की भेट द्या
भारत हा असा देश आहे, जिथे अनेक रहस्य आणि घटना ऐकायला, पाहायला मिळतात. कर्नाटकातील हम्पीमध्येही तुम्हाला अशीच काही न सुटलेली रहस्ये पाहायला मिळतील. हम्पीला भेट देण्यासाठी दूरवरुन लोक येत असतात.
May 25, 2023, 07:01 PM ISTKarnataka Government: "माझ्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या घरी येऊ नका"; उपमुख्यमंत्री होताच शिवकुमार कार्यकर्त्यांना असं का म्हणाले?
karnataka DCM DK Shivkumar Statement: बंगळुरुमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एका कार्यक्रमात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना डी. के. शिवकुमार यांनी हे विधान आपल्या भाषणात केलं.
May 21, 2023, 03:51 PM ISTसिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, दुसऱ्यांदा घेतली शपथ
Karnataka CM Oath Ceremony : सिद्धरामय्या यांनी दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर डी.के शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी सरकारमधील 8 मंत्र्यांनी शपथ घेतली.
May 20, 2023, 01:36 PM IST