VIDEO | कर्नाटक गर्भपात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, परिचारिकेला अटक
Karnataka Abortion case police arrest nurse
May 29, 2024, 05:10 PM ISTधक्कादायक! महाराष्ट्रातील महिलेचा कर्नाटकात मृत्यू; नातेवाईकांची सांगलीत मृतदेह घेऊन भटकंती
सांगली पोलिसांनी एक धक्कादायप प्रकार उघडकीस आणला आहे. महाराष्ट्रातील महिलेचा कर्नाटकात मृत्यू झाला. मात्र, मृत्यू प्रमाणपत्रासाठी नातेवाईंका तिचा मृतदेह घेऊन सांगलीत फिरावे लागले.
May 28, 2024, 04:48 PM ISTएकमेकांच्या अंगावर घातल्या कार..तलवारबाजी आणि बरंच काही..भर रस्त्यात गॅंगवॉर
Karnatak Gangwar Video: कर्नाटकच्या उडपीमधला भररस्त्यातला हा थरार.
May 25, 2024, 08:06 PM ISTकर्नाटकातल्या एका S E X स्कँडलने देश हादरला; माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या नातवाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
कर्नाटकातल्या एका सेक्स स्कँडलने संपूर्ण देश हादरला आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या नातवाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
Apr 29, 2024, 11:00 PM ISTघरच्यांचा विरोध झुगारून अभिनेत्रीने CMसोबत लग्न केलं, दुसरी पत्नी बनली; आज 124 कोटींची मालकीण
Radhika Kumaraswamy: सिनेअभिनेत्री घरच्यांचा विरोध झुगारुन तिने लग्न केले. पण या लग्नामुळं एकच खळबळ उडाली.
Apr 24, 2024, 02:47 PM IST
कर्नाटकमध्ये दुर्गापरमेश्वरी मंदिरात आगीशी खेळ; एकमेकांवर जळत्या मशाली फेकण्याची प्रथा
Karnataka Temple Unique Tradition Of Throwing Mashil On One Another
Apr 21, 2024, 01:05 PM IST'मुलींनी स्वयंपाकघरात राहिलं पाहिजे', काँग्रेस आमदाराच्या वक्तव्यावर सायना नेहवालने चांगलंच झापलं, म्हणते "देशासाठी मी जर..."
Saina Nehwal on Shivashankarappa Kitchen Remark : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने महिलाविरोधी वक्तव्य केल्याबद्दल कर्नाटक काँग्रेसचे नेते शामनूर शिवशंकरप्पा यांना चोख प्रत्युत्तर दिलं.
Mar 30, 2024, 06:27 PM ISTमाजी मुख्यमंत्र्यांनी माझ्या अल्पवयीन मुलीला रुममध्ये नेलं आणि लैंगिक अत्याचार केला; महिलेच्या आरोपांनंतर खळबळ
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते बी एस येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे.
Mar 15, 2024, 04:22 PM IST
87 वर्षीय सासऱ्याला सूनेकडून अमानुष मारहाण; धक्कादायक CCTV फुटेज पाहून संतापाची लाट
Video Karnataka Woman Beat Father In Law: हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. सदर व्हिडीओमधील महिला आणि वृद्ध व्यक्ती कोण आहेत याची माहिती समोर आली आहे.
Mar 13, 2024, 10:55 AM ISTभावी शिक्षकांनो, तयारीला लागा! राज्यात तब्बल 10 हजार पदांची सर्वात मोठी शिक्षक भरती
TET 2024: अनेक वर्षांपासून ज्या भरतीची तुम्ही वाट पाहत होतात, त्या भरतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे.
Mar 12, 2024, 02:29 PM IST'उत्तर पत्रिका तुमच्या तुम्हीच आणा, शाळा फक्त प्रश्नपत्रिका देणार'; राज्य शासनाचं अजब फर्मान
Education News : मागच्या काही वर्षांमध्ये परीक्षांचं स्वरुप इतकं बदललं आहे, की परीक्षा हा शब्द तरी वापरावा का? असाच प्रश्न काहींना पडत आहे.
Mar 6, 2024, 02:24 PM ISTBanglore Blast | स्फोटासंदर्भात AIच्या मदतीनं आरोपीचा शोध
Banglore Blast Investication AI Drawing Created Of The Accused
Mar 2, 2024, 05:25 PM IST'पाकिस्तान भाजपासाठी शत्रू असेल पण आमच्यासाठी...'; काँग्रेस नेत्याच्या विधानावरुन वाद
Pakistan Is Enemy For BJP But For Us...: कर्नाटकच्या विधानसभमध्ये काँग्रेसचा उमेदवार जिंकल्यनंतर 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन वाद तापलेला असतानाच आता काँग्रेस नेत्याने हे वादग्रस्त विधान केलं आहे.
Feb 29, 2024, 08:23 AM ISTWPL मध्ये धक्कादायक प्रकार, स्टेडिअममध्ये मुंबई इंडियन्सचा झेंडा फडकावण्यापासून रोखलं... Video व्हायरल
Volunteers Force To Stop Waving MI Flags: वुमन्स प्रीमिअर लीगमध्ये रविवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्सदरम्यान सामना रंगला. मुंबई इंडियन्सने रंगतदार लढतीत गुजरात जायंट्सवर मात केली. पण या सामन्यादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Feb 26, 2024, 03:05 PM ISTमहाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात मंदिरांवर 10 टक्के कर लावण्याचा निर्णय, जर 1 कोटी कमावले तर...
कर्नाटक विधानसभेत (Karnataka Assembly) बुधवारी हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय देणगी विधेयक 2024 (Karnataka Hindu Religious Institutions and Charitable Endowments Bill 2024) मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकावरुन भाजपा संतापली असून, सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस सरकार हिंदू मंदिरातील पैशांनी आपली रिकामी तिजोरी भरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Feb 22, 2024, 12:46 PM IST