karnataka

सुनेच्या गळ्यात साडी गुंडाळून बाईकने फरफटत नेलं, ती मेल्याची खात्री झाल्यावर..; सासू-सासऱ्यांसहीत पतीला अटक

3 Arrested In Death Case: या प्रकरणामध्ये पोलिसांनी सासू-सासऱ्यांसहीत पतीला अटक केली असून घडलेला प्रकार अपघात असल्याचा दावा या तिघांनी केलेला मात्र तो खोटा निघाला.

May 21, 2025, 02:21 PM IST

Blue Revolution चे जनक डॉ. सुबन्ना अयप्पन यांचा मृत्यू, नदीत आढळला मृतदेह

Dr Subbanna Ayyappan Found Dead: Blue Revolution चे जनक  डॉ. सुबन्ना अयप्पन यांचा मृतदेह कावेरी नदीत आढळला. 

May 18, 2025, 11:25 AM IST

वडिलांनी कानाखाली लगावली, नंतर चपलीने मारलं; पाठ फिरताच मुलाने रुमाल काढला अन्...; CCTV ने उलगडलं धक्कादायक सत्य

पोलिसांना प्रकरणाचा तपास करण्यासाठी आग्रह करण्यात आलं असता, सीसीटीव्हीच्या आधारे धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

 

May 14, 2025, 06:29 PM IST

मुलगा दहावीत नापास झाल्यानंतरही आई-वडिलांचं सेलिब्रेशन; कारण प्रत्येक पालकाला विचार करायला लावणारं

कर्नाटकच्या बागलकोट येथील बसवेश्वर इंग्रजी माध्यम शाळेतील अभिषेक चोलाचगुड्डा या विद्यार्थ्याला त्याच्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत 600 पैकी फक्त 200 गुण मिळाले. तो सर्व सहा विषयांमध्ये नापास झाला.

 

May 4, 2025, 08:59 PM IST

...ज्या पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली जेलमध्ये गेला, तीच पत्नी प्रियकरासह हातात हात घालून फिरताना दिसली, पोलीसही हादरले

2022 मध्ये, पोलिसांनी सुरेशला त्याच्या पत्नीचे अवशेष पेरियापटना तालुक्यातील बेट्टाडापुराजवळ सापडले आहेत असं सांगत समन्स बजावलं होतं. 

 

Apr 5, 2025, 03:04 PM IST

भारतातील 6 सर्वोत्तम स्कूबा डायव्हिंग डेस्टिनेशन्स; समुद्रातील अद्भुत जीवन अनुभवण्याची ठिकाणं

Scuba Diving In India: भारताच्या समुद्रकिनाऱ्यांवर विविध ठिकाणी स्कूबा डायव्हिंगचा अनुभव घेता येतो. ज्यामुळे आपल्याला निसर्गाच्या या वेगळ्या जगात फिरता येऊ शकते. वाळूच्या किनाऱ्यांपासून ते रंगीबेरंगी प्रवाळ खडकांपर्यंत, भारतीय समुद्रांच्या खोलात अनेक सागरी जीवांची वस्ती आहे. विविध ठिकाणी स्कूबा डायव्हिंग करून तुम्ही या सुंदर सागरी जीवनाचा अनुभव घेऊ शकता. पाहूयात भारतातील सर्वोत्तम स्कूबा डायव्हिंग डेस्टिनेशन्स कोणते आहेत.

Apr 1, 2025, 02:51 PM IST

'हनीट्रॅपमध्ये फसले 48 नेते'; पेनड्राईव्ह, CD चा उल्लेख करत मंत्र्यांकडून मोठा गौप्यस्फोट

Honey trap scandal: देशाच्या राजकीय वर्तुळात नुकताच एक इतका मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे, ज्यानंतर आता राजकारणात भूकंप येण्याचे संकेत मिळत आहेत. 

 

Mar 21, 2025, 10:32 AM IST

कारच्या धडकेनंतर महिला हवेत उडून भिंतीवरच्या सळ्यांमध्ये अडकली; अंगावर काटा आणणारा VIDEO

आपल्या शेजाऱ्याची हत्या करण्याच्या हेतूने त्याच्या दुचाकीला कारने धडक देणाऱ्या निवृत्त बीएसएनएल कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. 

 

Mar 14, 2025, 06:12 PM IST

इस्राईलच्या महिला पर्यटकावर सामूहिक बलात्कार; महाराष्ट्रातील मुलासह तिघांना कालव्यात फेकले, एकाचा मृत्यू

Israeli Tourist Gangraped: इस्राईलहून भारतात आलेल्या तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Mar 8, 2025, 01:12 PM IST
Shiv Sena UBT Blackens Karnataka Number Plate Buses In Pune PT39S

कर्नाटकातील एसटी चालक मारहाणीचे पुण्यात पडसाद

Shiv Sena UBT Blackens Karnataka Number Plate Buses In Pune

Feb 23, 2025, 10:00 AM IST

लिंबू, खिळे ठोकलेला भोपळा आणि कुंकू ....नोकरीवरुन काढलं म्हणून ऑफिसच्या बाहेर जादूटोणा

नोकरीवरुन काढून टाकलं तर सामान्यपणे लोक नाराज होतात आणि नवी नोकरी शोधू लागतात. पण एका व्यक्तीने नोकरीवरुन काढल्यावर चक्क Black Magic केल्याच समोर आलं आहे. 

Jan 22, 2025, 02:28 PM IST

'माझी सासू लवकर मरु दे.... ' दानपेटीत मिळालेल्या नोटेवर सुनेची देवाकडे अजब प्रार्थना

Kalaburagi Bhagyavanti Devi Temple: कर्नाटकच्या कलबुर्गी येथील भाग्यवंती देवीच्या मंदिरातील दानपेटीत एक 20 रुपयांची नोट मिळाली आहे. ही नोट त्यावर लिहिलेल्या एका प्रार्थनेमुळे चर्चेत आली आहे. 

Jan 17, 2025, 09:15 AM IST

भारतातील 'हे' सुंदर ठिकाण आहे ढगांनी वेढलेले, अनोखा अनुभवासाठी आवर्जून द्या भेट! जाणून घ्या प्लॅन

Travel Tips: तिथे बघायला मिळणाऱ्या सुंदर नैसर्गिक दृश्यांमध्ये शांततेत वेळ घालवू शकता. चला या सुंदर ठिकाणी कसं जायचं याबद्दल जाणून घेऊयात. 

 

Jan 8, 2025, 11:45 AM IST
HMPV_Virus_In_India_Second_Found_In_Karnataka PT2M25S

कर्नाटाकतील बंगलुरुत HMPVचा दुसरा रुग्न

HMPV_Virus_In_India_Second_Found_In_Karnataka

Jan 6, 2025, 06:05 PM IST