`जल्लादालाही माहित नव्हतं की तो कुणाला फाशी देणार आहे`
अजमल कसाबला फासावर लटकवणार हे निश्चित झालं होतं. पण ही फाशी कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता गुप्त पद्धतीनं देण्यात आली. साहजिकच, या गुप्ततेचा भंग होऊ नये, यासाठी सुरक्षा यंत्रणांना कमालीची काळजी घ्यावी लागली.
Nov 21, 2012, 03:22 PM ISTदहशतवाद्यांना कठोर संदेश - उज्ज्वल निकम
कसालाला फाशी देऊन दहशतवाद्यांना कडक संदेश दिला गेल्याचं उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय. सरकारच्या वतीनं निकम यांनी २६/११चा खटला कसाबच्या विरुद्ध लढला होता.
Nov 21, 2012, 10:38 AM IST