kasauti zindagi kay

श्वेता तिवारी 43 वर्षी पुन्हा प्रेमात? 'या अभिनेत्याबरोबरच्या रॉमेण्टिक फोटोमुळे चर्चांना उधाण

Shewta Tiwari and Rohit Roy: तुम्हाला माहितीच असेल की 2001 साली आलेली 'कसोटी जिंदगी की' ही मालिका प्रचंड गाजली होती. ही मालिका 7 वर्षे सुरू होती. त्यातून या मालिकेनं अल्पवधीतच फार मोठी लोकप्रियता मिळवली होती. आता 22 वर्षांनंतर प्रेरणा आणि मिस्टर बजाज हे आपल्या भेटीला येणार आहे. 

Oct 8, 2023, 08:51 PM IST

'कसोटी जिंदगी की'मधील अनुराग बासू परत येतोय

स्टार प्लसवरील 'कसोटी जिंदगी ही' सीरियल तुम्हाला आठवते का? या मालिकेत अनुराग बासूची प्रमुख भूमिका सेझान खान याने केली होती. 

Jun 17, 2016, 09:09 AM IST