kasturba gandhi

महात्मा गांधींबद्दलच्या 'या' गोष्टी 90 टक्के लोकांना माहिती नसतील

Gandhi Jayanti 2023: 13 वर्षांचे असताना गांधीजींचे लग्न लावून देण्यात आले. पत्नी कस्तुरबा या त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या. गांधीजींच्या आयुष्यात शुक्रवार खूप महत्वाचा ठरला. गांधीजींचा जन्म शुक्रवारी झाला. भारताला स्वातंत्र्य शुक्रवारी मिळाले. गाधींजींचा मृत्यूदेखील शुक्रवारी झाला. सुभाषचंद्र बोस यांनी सर्वप्रथम 6 जुलै 1944 रोजी रेडियो रंगून येथून गांधींना राष्ट्रपिता म्हणून संबोधित केले. 

Oct 2, 2023, 07:44 AM IST

'व्यक्त होत नाही पण, मी....' ; महात्मा गांधी यांनी पत्नीसाठी लिहिलेलं पत्र डोळ्यात पाणी आणणारं

मुख्य मुद्दा असा, की मतभेद असतानाही  महात्मा त्यांच्या पत्नीशी असणारा संवाद तितकाच पारदर्शक आणि स्पष्ट ठेवत होते.

Feb 16, 2022, 03:04 PM IST

'कस्तुरबा गांधीं'चं कुंकू गेलं चोरीला

वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमातून कस्तुरबा गांधी यांची कुंकवाची डबी चोरीला गेलीय. दीड वर्षापूर्वी महात्मा गांधींचा चोरीला गेलेला चष्मा अजूनही सापडलेला नसतानाच आता कस्तुरबा गांधींची कुंकवाची डबीही भामट्यानं लंपास केलीय.

Jun 18, 2012, 09:52 PM IST