kate winslet

तुझ्या रूपाचं चांदणं! 26 वर्षांनंतर 'टायटॅनिक'ची रोझ पाहा किती बदलली...

Kate Winslet Photo Then and Now: केट विन्सलेट या अभिनेत्रीची 'टायटॅनिक' या चित्रपटापासून चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. आताही इतकी वर्षे होऊनही तिच्या सौंदर्यात कसलीच कमतरता नाही. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा होताना दिसते. 

Jun 9, 2023, 10:38 AM IST

हॉलिवूडच्या लोकप्रिय Actress नं Film Industry ची केली पोल-खोल; 'या' बॉलिवूड अभिनेत्रीं केलं सपोर्ट

या हॉलिवूड अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर Kareena आणि Anushka तिच्या सपोर्टमध्ये पुढे आल्या आहेत. 

Dec 16, 2022, 06:16 PM IST

ओळखणंही कठीण; पाहा Titanic फेम केट विन्स्लेट आज 'अशी' दिसते

तिच्या रुपानं अनेकांच्या काळजावर कट्यार चालवली होती.... 

Sep 22, 2021, 11:28 AM IST

`टायटानिक` फेम केट विन्स्लेट आणि... भांगडा!

हॉलिवूडच्या ‘टायटॅनिक’ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री केट विन्स्लेट लवकरच चक्क भांगडा करताना दिसणार आहे. या सिनेमाचं नाव आहे ‘गोल्डन स्पॅरो’.

Nov 17, 2013, 10:04 AM IST