kathak legend

ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगणा सितारा देवी यांचं निधन

ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगणा सितारा देवी काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. 94 वर्षांच्या सितारा देवी यांचं मुंबईच्या जसलोक रुग्णालयात निधन झालं. 

Nov 25, 2014, 10:05 AM IST