katrina kaif family

''...तेव्हा फार दु:ख होतं'', वडिलांबद्दल बोलताना Katrina Kaif भावुक

Katrina Kaif on her Father: गेली वीस वर्षे कतरिना कैफ ही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. तिच्या चित्रपटांचे आपण सगळेच फॅन आहोत. कतरिना (Katrina Kaif and Vicky Kausal) आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेकदा बोलताना दिसते त्याचबरोबर तिनं आपल्या वडिलांविषयीही (Katrina Kaif Emotional about her Father) अनेक खुलासे केले आहेत. त्यांच्याविषयी बोलताना ती अनेकदा हळवीही झाली आहे. 

May 13, 2023, 04:42 PM IST

Katrina Kaif च्या सासूसारखी कोणीच नाही; कॅटला प्रेमाने म्हणते...

सासू असावी तर अशी... Katrina Kaif ला सासू प्रेमाने या नावाने हाक तर मारतेच, पण पराठे देखील भरवते

 

Oct 29, 2022, 03:54 PM IST

काळ आला होता, पण वेळ नाही... , 'ती' चूक बेतली असती कतरिनाच्या जीवावर

त्यावेळी कतरिनाचं भाग्य चांगलं होतं..

 

Jul 11, 2022, 11:24 AM IST