katrina kaif fight scene in towel tiger 3

'टायगर 3' मधील कतरिना कैफचा टॉवेल सीन कसा शूट झाला? मिशेल म्हणाली 'टॉवेल सारखा घसरत...'

'टायगर 3' पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिली आहे. दरम्यान या ट्रेलरमध्ये कतरिना कैफ आणि मिशेल ली यांच्यातील एक फाईट सीन चर्चेत आहे. याचं कारण यामध्ये त्या दोघी टॉवेलमध्ये दिसत आहेत. 

 

Oct 27, 2023, 02:56 PM IST