katrina kaif mother

मृत्यूला जवळून पाहताना कतरिनाला पती विकीची नाही तर 'या' व्यक्तीची आली आठवण

Katrina Kaif faced Death :  कतरिना कैफनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेल्या त्या घटनेविषयी खुलासा केला आहे. 

Nov 25, 2023, 06:37 PM IST

''...तेव्हा फार दु:ख होतं'', वडिलांबद्दल बोलताना Katrina Kaif भावुक

Katrina Kaif on her Father: गेली वीस वर्षे कतरिना कैफ ही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. तिच्या चित्रपटांचे आपण सगळेच फॅन आहोत. कतरिना (Katrina Kaif and Vicky Kausal) आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेकदा बोलताना दिसते त्याचबरोबर तिनं आपल्या वडिलांविषयीही (Katrina Kaif Emotional about her Father) अनेक खुलासे केले आहेत. त्यांच्याविषयी बोलताना ती अनेकदा हळवीही झाली आहे. 

May 13, 2023, 04:42 PM IST