katrina kaif pool

कतरिना कैफ करते स्विमिंग पूलमध्ये वर्कआऊट, पाहून व्हाल अवाक

  वर्कआऊट करतानाचे व्हिडिओ नेहमी बॉलिवूडमधील अभिनेत्री कतरिना कैफ टाकत असते. यास्मिन कराचीवाला हिच्या जिममध्ये तिला घाम गाळताना आपण पाहिले असेल. पण चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानही ती घाम गाळताना दिसते. 

Nov 6, 2017, 05:31 PM IST