kdmc

शिवसेनेने शिवजयंतीच्या पोस्टरवर 'या' राजांचा फोटो लावला, भाजपकडून टीका

शिवसेनेनं शिवजयंतीचे पोस्टर्स लावले पण... भाजपची शिवसेनेच्या बॅनरबाजीवर जोरदार टीका 

Mar 22, 2022, 04:14 PM IST

केंद्राने 'मिनिस्टर फॉर ड्रेस डिझायनिंग' खाते सुरु करावं, जितेंद्र आव्हाड यांचा टोला

हिजाब वादावरुन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

Feb 12, 2022, 05:29 PM IST

कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना कोरोनाची लागण

Coronavirus : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काही राजकीय नेते आणि मंत्री यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता कल्याण-डोंबिवलीचे आयुक्तांना कोरोनाने गाठले आहे.

Jan 13, 2022, 09:49 AM IST

ताडीचं अतिसेवन जीवावर बेतलं, डोंबिवलीत दोन मित्रांचा मृत्यू

ताडी विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून विक्रेता फरार आहे

Jan 11, 2022, 03:36 PM IST
KDMC Commissioner On 294 People Arrived From Foreign Countries Are Kept At Quarrantine Rooms PT1M

Video | कल्याण-डोंबिवलीत 294 परदेशी नागरिक

KDMC Commissioner On 294 People Arrived From Foreign Countries Are Kept At Quarrantine Rooms

Dec 5, 2021, 03:55 PM IST

चिंताजनक | दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

 जगावर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका घोंगावत असताना राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

Nov 28, 2021, 10:45 PM IST

धक्कादायक! चोरीच्या हेतूने गळा चिरुन रेल्वे ट्रॅकवर फेकलं, डोंबिवली पुन्हा हादरली

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच हत्येच्या घटनेने डोंबिवली पुन्हा एकदा हादरली आहे

Oct 5, 2021, 04:52 PM IST

रुग्णालयं उघडू की मंदिरं उघडू? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपाला टोला

राज्यात मंदिरं उघडण्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी सुनावलं आहे

Sep 7, 2021, 04:00 PM IST

कल्याणमध्ये वीज बिल थकबाकीमुळे सिग्नल यंत्रणेची कापली वीज

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेचा वीजपुरवठा महावितरणने खंडीत केल्याचा प्रकार समोर  आला आहे. 

Aug 6, 2021, 08:48 AM IST

मराठीच्या मुद्द्यावर मनसे पुन्हा आक्रमक, हिंदी भाषेतील फलकांना फासलं काळं

कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून जनजागृतीसाठी शहरात हिंदी भाषेतील फलक लावण्यात आले आहेत

Jul 15, 2021, 10:07 PM IST

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत होर्डिंग्जवर कारवाई

तौक्ते चक्रीवादळादरम्यान होर्डिंग्ज कोसळून अनेक जण जखमी झाले होते. अशा घटना अनेक ठिकाणी घडत असतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

Jun 8, 2021, 04:37 PM IST