kdmc

KDMC Job: कल्याण डोंबिवली पालिकेत नोकरी, थेट मुलाखतीतून होणार निवड

Kalyan Dombivli Job:  कल्याण डोंबिवली महानगर पालिकेकडून पदभरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.

Dec 2, 2023, 12:20 PM IST

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती, लेखी परीक्षा नाही; 60 हजारपर्यंत मिळेल पगार

KDMC Bharti 2023: वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स महिला आणि पुरुष पदे भरली जाणार आहेत. 

Oct 27, 2023, 03:21 PM IST

डोंबिवलीत इमारतींना तडे गेल्यामुळे खळबळ, रहिवासी राहतं घर सोडून रस्त्यावर, नेमकं काय चाललंय?

डोंबिवलीतील (Dombivli) लोढा हेवन परिसरात असलेल्या शांती उपवन इमारतीला तडे गेल्याने खळबळ उडाली आहे. या सोसायटीमधील एकूण पाच इमारतींमध्ये राहणारी 240 कुटुंबं रस्त्यावर आली आहेत. प्रशासनाने आपली योग्य सोय करावी अशी मागणी या रहिवाशांकडून केली जात आहे. 

 

Mar 5, 2023, 03:28 PM IST

बनावट बांधकाम परवानगीचे कागदपत्र बनवत KDMC व रेराची फसवणूक, 27 बिल्डरांवर गुन्हे दाखल

कल्याण-डोंबिवली महापालिका आणि रेराची बिल्डरांकडून फसवणूक.

Sep 28, 2022, 05:14 PM IST
KDMC Municipal Corporation's Twitter Account Hacked PT42S

Video | केडीएमसी महानगरपालिकेचे ट्वीटर अकाऊंट हॅक

Kalyan Dombivli Municipal Corporation Twitter Account Hacked by Hackers

Sep 15, 2022, 02:00 PM IST

आमदारांनंततर 'मिशन नगरसेवक', शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का

बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे गटानं (Rebel Eknath Shinde) सुरू केलेली धक्कातंत्राची मालिका अजूनही सुरूच आहे. 

Jul 8, 2022, 09:11 PM IST
KDMC Section Declared For Election PT43S