केडीएमसीमध्ये घोडेबाजार, नगरसेवक पळवापळवी?
केडीएमसीमध्ये घोडेबाजार, नगरसेवक पळवापळवी?
Nov 3, 2015, 05:25 PM ISTदिवस महत्त्वाचा- कॅबिनेट बैठकीत एकनाथ शिंदे अनुपस्थित
महापालिका निवडणूकीच्या निकालानंतरच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित आहेत. कल्याण-डोंबिवलीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढं आलाय.
Nov 3, 2015, 12:26 PM ISTनिकालानंतर शिवसेना-भाजपच्या तलवारी म्यान, 'सामाना'तून सामोपचाराची भूमिका
काल झालेल्या कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेच्या मतमोजणीनंतर सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सामोपचाराची भूमिका घेतल्या आजच्या सामनातल्या अग्रलेखातून स्पष्ट होतं.
Nov 3, 2015, 09:28 AM ISTमतदारांनी कौल दिला, पुढची समीकरणं काय?
मतदारांनी कौल दिला, पुढची समीकरणं काय?
Nov 2, 2015, 06:56 PM ISTकडोंमपा : आंबिवलीतून २३ वर्षांचा गोरख जाधव विजयी
आंबिवलीतून २३ वर्षांचा गोरख जाधव विजयी
Nov 2, 2015, 06:55 PM ISTकेडीएमसी निवडणुकीत या दिग्गजांनी 'माती खाल्ली'!
कल्याण डोंबिवली महापालिकेत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसली. यामध्ये, मतदारांनी कुणाच्या पारड्यात विजयाचं दान टाकलंय... तर कुणाला धूळ चाखायला लावलीय, पाहुयात...
Nov 2, 2015, 06:22 PM ISTराजकीय पटलावर श्री तशी सौ... पाहा, केडीएमसीतल्या जोड्या!
कडोंमपा निवडणुकीत घराणेशाहीबरोबरच आणखीही काही उल्लेखनीय गोष्टी पाहायला मिळाल्यात. या निवडणुकीत तब्बल चार जोडप्यांनी निवडणुकीत विजय मिळवलाय.
Nov 2, 2015, 05:43 PM ISTभाजपचाच महापौर होणार, पण कसा ते माहीत नाही - कपिल पाटील
भाजपचाच महापौर होणार, पण कसा ते माहीत नाही - कपिल पाटील
Nov 2, 2015, 05:32 PM ISTराज्यात राजकारणाच्या दृष्टीनं उद्याचा दिवस महत्त्वाचा
राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. एकीकडे शिवसेना-भाजपामधील ताणलेल्या संबंधांनंतर उद्या मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी उद्या शिवसेना आमदारांची बैठक बोलवली आहे. त्यामुळं राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेचे मंत्री काय भूमिका घेणार आणि शिवसेनेच्या बैठकीत सरकारमध्ये राहण्याबाबत शिवसेना काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे.
Nov 2, 2015, 04:37 PM IST'खोट्या पॅकेजला, फसव्या ब्लू प्रिंटला जनतेनं नाकारलं'
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेनं एकहाती सत्ता राखल्याचं आता स्पष्ट दिसतंय. 'वाघाचा पंजा काय असतो हे भाजपला दाखवून दिलंय' अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलीय.
Nov 2, 2015, 02:36 PM ISTकडोंमपा निवडणूक : प्रभाग क्र. ९१ ते १२२ चा निकाल
राज्यात प्रचंड गाजलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झालीये... राज्य सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपानं अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीची मतमोजणी १० वाजता सुरू होईल... दोन्ही ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीत किंचित वाढ झालीये... यंदा कल्याण-डोंबिवलीत अंदाजे ४७ टक्के मतदान झालंय.
Nov 2, 2015, 08:52 AM ISTकेडीएमसी निवडणूक : सेना खासदार, आमदारांना नोटीस तर भाजपकडून आचारसंहितेचा भंग
निवडणूक प्रचारात शिवसेना-भाजप यांच्यात जोरदार खडाजंगी उडालेली पाहिली. आता दोन्ही राजकीय पक्षांना पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरु केलेत. शिवसेना खासदार, आमदार यांना आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नोटीस तर भाजपकडून आचारसंहितेचा भंग झालास, असा आरोप शिवसेनेने केलाय.
Nov 1, 2015, 04:21 PM ISTकोल्हापूर: भर उन्हातही मतदारांची मतदानासाठी गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2015, 02:46 PM ISTकेडीएमसीच्या त्या २७ गावांमध्ये मतदानाचा उत्साह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2015, 01:47 PM IST