kedar yog labh

Kedar Yog: 500 वर्षांनी 4 ग्रहांनी तयार केला केदार योग; 'या' राशींना धनलाभाची दाट शक्यता

Kedar Yog : केदार राजयोगाची स्थापना 500 वर्षांनंतर झाली आहे. कारण यावेळी 7 ग्रह चार राशींमध्ये आले आहेत. त्यामुळे केदार योग तयार होतो. 

Jan 27, 2024, 07:23 AM IST