चित्रपट न करता सैफ अली खानची एक्स पत्नी कशी जगतेय लक्झरी लाईफ?
अमृता सिंग जी 80 आणि 90 च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती, आज चित्रपटांपासून दूर असूनही एक विलासी जीवन जगत आहे. तिचं नाव अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये आहे, परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक उतार-चढाव आले आहेत. आज 9 फेब्रुवारी रोजी अमृता सिंग तिचा 67 वा वाढदिवस साजरा करत आहे.
Feb 8, 2025, 12:45 PM ISTसारा अली खान पालकांच्या घटस्फोटानंतर झालेली खूश? जाणून घ्या कारण
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने एका मुलाखतीत आपल्या पालकांच्या घटस्फोटावर मोकळेपणाने विचार व्यक्त केले आणि त्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. सारा म्हणाली की, तिच्या वडील सैफ अली खान आणि आई अमृता सिंग यांच्या घटस्फोटानंतर ती अधिक आनंदी झाली होती.
Feb 5, 2025, 12:26 PM ISTसारा अली खानच्या नवीन नात्याची चर्चा, 'त्या' फोटोने वेधलं सर्वांचं लक्ष
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या नवीन नात्यामुळे चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोंमुळे चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. तिचं नाव आता कोट्याधीश अर्जुन प्रताप बाजवासोबत जोडलं जात आहे.
Dec 3, 2024, 04:58 PM IST
रक्त गोठवणाऱ्या थंडीत सारा अली खान केदारनाथाच्या दर्शनाला; PHOTO पाहून होईल तिथं पोहोचण्याची इच्छा
Sara Ali Khan Visits Kedarnath : अभिनेता सैफ अली खान याची लेक, सारा अली खान ही त्यापैकीच एक.
Oct 30, 2024, 09:29 AM IST
केदारनाथ, सोनप्रयागमध्ये डोंगर कोसळला; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर
Landslide In Kedarnath
Aug 2, 2024, 12:05 PM ISTVIDEO: केदारनाथमध्ये पुन्हा एकदा लोकांनी रोखला श्वास; हिमस्खलनानंतर वेगाने बर्फ खाली आला अन्...
केदारनाथमध्ये (Kedarnath) पुन्हा एकदा हिमस्खलन झालं आहे. यामध्ये कोणतीही हानी झालेली नाही. पण ज्या वेगाने बर्फ खाली येत होता ते पाहून काही वेळासाठी लोकांनी आपला श्वास रोखून धरला होता. केदारनाथमध्ये 16 जून 2013 ला ढगफुटी झाल्याने पूर आला होता. या पुरात प्रचंड नुकसान झालं होतं.
Jun 30, 2024, 06:09 PM IST
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचं इमरजन्सी लॅडिंग; थरार कॅमेरात कैद
Kedarnath helicopter Emergency landing
May 24, 2024, 03:55 PM ISTकेदारनाथमध्ये एक कप चहाची किंमत वाचून हैराण व्हाल, पाण्याची बाटली खरेदी करताना खिसा रिकामा होईल
Chardham Yatra: चारधाम यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची झुंबड उडते. भाविकांची गर्दी पाहता व्हिआयपी दर्शनावर 31 मेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे
May 17, 2024, 05:04 PM ISTआता चारधाम यात्रेदरम्यान रील्स बनवता येणार नाही; VIP दर्शनाबाबतही मोठी अपडेट
Char Dham Yatra News: चारधाम यात्रेसाठी जाणाऱ्या रिलस्टारसाठी महत्त्वाची बातमी आहे. उत्तराखंडचे मुख्य सचिवांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
May 17, 2024, 12:20 PM ISTचारधाम यात्रेदरम्यान मोबाईल बंदी, काय आहे नियम वाचा
Chardham Yatra : चारधाम यात्रे दरम्यान आता तुम्हाला खास क्षण कॅमेऱ्यात कैद करता येणार नाही. कारण सरकारने नवीन नियमांनुसार मोबाईलवर बंदी घातली आहे.
May 17, 2024, 06:47 AM ISTChar Dham Yatra भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! एका दिवसात इतकेच लोक घेऊन शकणार दर्शन
Char Dham Yatra : अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर चार धाम यात्रेला सुरुवात होते आहे. त्यापूर्वी भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Apr 30, 2024, 12:05 PM ISTMahashivratri 2024 : देशातील 12 ज्योतिर्लिंगांची खास वैशिष्ठ्य माहितीये का? तुम्हीही चकित व्हाल!
भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिण टोकापर्यंत महादेवाची 12 ज्योतिर्लिंग आढळतात. हिंदू धर्मानुसार असं म्हटलं की, महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगचं दर्शन केल्यास महादेव प्रसन्न होतात. महाशिवरात्रीच्या निमित्ताने (Mahashivratri 2024) या १२ ज्योतिर्लिंगविषयी जाणून घेऊयात...
Mar 3, 2024, 09:47 PM ISTआदि देव शंकरा! राहुल गांधी केदारनाथाचरणी, पाहा खास Photos
Rahul Gandhi Kedarnath Visit : राजकारणाच्या विश्वात रमलेले राहुल गांधी मागील काही काळापासून नागरिकांशी असणारं नातं जपण्यासाठी त्यांच्यामध्येच जाऊन भेटीगाठी करताना दिसत आहेत.
Nov 6, 2023, 08:59 AM IST
उत्तराखंडमधील गौरीकुंडमध्ये भूस्खलन, अनेकजण बेपत्ता; केदारनाथ यात्रा तातडीनं थांबवली
Gaurikund Landslide : देशभरात हवामानाचे बदलते तालरंग आता पुन्हा एकदा घातक वळणावर आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीमुळं पुन्हा एकदा परिस्थिती बिघडली आहे.
Aug 4, 2023, 10:04 AM IST
केदारनाथमध्ये मुलाकडून हेलिकॉप्टरजवळ जाऊन सेल्फी व्हिडिओ, पुढे मिळाला 'प्रसाद'
Selfie Near Helicopter: एक व्यक्ती सेल्फी व्हिडिओ काढण्यासाठी हेलिपॅडजवळ आली. त्यादरम्यान हेलिकॉप्टर उडत होते. त्याचे फॅन वेगाने फिरत होते. पण हा तरुण व्हिडिओ बनवण्यात खूपच मग्न होता.
Jul 17, 2023, 06:45 PM IST