रंगपंचमी खेळण्याआधी या ९ गोष्टी लक्षात ठेवा
देशात रंगाचा उत्सव म्हणजे रंगपंचमी. रंगपंचमीत देशभरात रंगाचा उत्साह पाहायला मिळतो. पण हा सण साजरा करत असतांना त्यासाठी वापरण्यात येणारे रंग तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकतात. तुमच्या त्वचेला हे रंग हानिकारक ठरु शकतात. त्यामुळे रंगपंचमी खेळण्याआधी काही टीप्स नक्की वाचा.
Mar 12, 2017, 12:33 PM ISTमधूचंद्राच्या रात्री या १० गोष्टी लक्षात ठेवा
लग्न म्हटलं की प्रत्येक मुला-मुलीसाठी एक वेगळी फिलींग असते. प्रत्येकाला वाटतं की त्यांचा लाईफ पार्टनर कसा असेल. लग्नानंतर काय होणार ? त्यानंतर सगळ्यात जास्त विचार होतो तो पहिल्या रात्रीचा. ज्याला गोल्डन नाईट देखील म्हणतात. पहिल्या रात्रीसाठी या १० महत्त्वाच्या गोष्टी.
Mar 21, 2016, 10:47 PM IST