देवभूमीत दहशत; धडकी भरवणारा रहस्यमयी आवाज, मागोमाग धरणीकंप... विचित्र घटनांनंतर अख्खं गाव रिकामं
Kerala News : केरळात रातोरात गावातील शेकडो नागरिकांनी जीव मुठीत घेऊन पळ काढला... निनावी सावटानं सारेच चिंतेत.
Oct 30, 2024, 08:56 AM IST
आधी मंकीपॉक्स आता Nipah Virus चा धोका, देशात 24 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू... , वेळीच ही लक्षणं ओळखा?
What is Nipah Virus : मंकीपॉक्सनंतर देशात आता निपाह व्हायरसने चिंता वाढवली आहे. केरळात रविवारी 24 वर्षांच्या तरुणाचा निपाह व्हायरलने मृत्यू झाला. केरळाच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी याबाबतची माहिती दिली.
Sep 16, 2024, 05:46 PM ISTWayanad Landslide : शाळकरी मुलीची गोष्ट खरी ठरली; वायनाडमध्ये तंतोतंत असंच घडलं
वायनाड येथे भूस्खलनामुळे आतापर्यंत 300 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. पण एका शाळकरी मुलीने लिहिलेल्या गोष्टीत केरळ वायनाडच्या दुर्घटनेची भविष्यवाणी दडलेली होती. काय होती मुलीची गोष्ट?
Aug 2, 2024, 06:48 PM ISTKerala Wayanad Landslide :...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं! पृथ्वीवरील स्वर्ग असलेले सुंदर गाव 'असं' गेलं जमिनीच्या पोटात
Kerala Wayanad Landslide Before And After Photos : पावसाळ्यात केरळ निसर्ग जणू स्वर्गाचा आनंद देतात. पावसाळ्यात निसर्ग, धबधब्यांचे सौंदर्य आणि धुक्यांची मजा घेण्यासाठी असंख्य पर्यटक जात असतात. केरळमधील वायनाड हे धबधब्यांसाठी प्रसिद्ध ठिकाण...पण मंगळवारी पहाटे एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. स्वर्गाहून सुंदर हे गाव क्षणात भूस्खलनामुळे वाहून गेलं.
Jul 30, 2024, 12:42 PM ISTVIDEO : केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनात 60 जणांचा मृत्यू, 225 लष्कराचे जवान तैनात
Landslide in Kerala : केरळमधील वायनाडमध्ये अतिवृष्टीनंतर भूस्खलनामुळे 60 जणांचा मृत्यू झालाय. या अपघातात 400 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Jul 30, 2024, 08:45 AM ISTकेरळमध्ये High Alert! ब्रेन ईटिंग अमिबामुळे 3 मुलांचा मृत्यू
केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाची दहशत वाढली. आतापर्यंत 3 मुलांचा मृत्यू, हा त्रास संसर्गजन्य आहे का?
Jul 10, 2024, 12:13 PM ISTमहिलेला प्रसूती वेदना, चालकाने थेट रुग्णालयाच्या दारातच उभी केली बस... Video पाहून कौतुक कराल
Viral Video : केरळच्या त्रिशूरमध्ये एका गरोदर महिलेने चालत्या बसमध्ये बाळाला जन्म दिला. आई आणि बाळ दोघंही सुखरुप आहेत. बस चालक आणि कंडक्टरने दाखवलेल्या प्रसंगावधनाने दोघांचेही प्राण वाचले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
May 30, 2024, 08:49 PM ISTकर्ज फेडण्यासाठी इंजिनीअर झाला किडनॅपर, बायको आणि युट्युबर मुलीसह...
Crime News In Marathi: कर्ज फेडण्यासाठी एका उच्च शिक्षित व्यक्तीने अपहरणाचा मार्ग पत्करला आहे. या व्यक्तीने सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले.
Dec 3, 2023, 11:06 AM ISTबायकोला स्वयंपाक येत नाही; घटस्फोट हवाय म्हणणाऱ्याला कोर्टाचा रिप्लाय! म्हणाले, 'पत्नी सुगरण नाही, तर...'
Relationship News : आपल्या पत्नीला चांगलं जेवण बनवता येत नाही, असं कारण पुढे करत एका व्यक्तीनं घस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पण, केरळ उच्च न्यायालयानं त्याचं हे कारण उधळून लावलं.
Oct 19, 2023, 09:40 AM IST
केरळमधील ते 2 मृत्यू निपाहमुळेच! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय; राज्याकडून लोकांना मस्क वापरण्याचा सल्ला
Kerala Kozhikode Nipah Case: या जिल्ह्यामध्ये अचानक 2 जणांचा मृत्यू झाल्याने स्थानिक आरोग्य यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या असून केंद्र सरकारनेही या मृत्यूंची दखल घेत मोठा निर्णय घेतला आहे.
Sep 12, 2023, 08:57 PM ISTकेरळमध्ये दोघांच्या अनैसर्गिक मृत्यूमुळे खळबळ, निपाह व्हायरसची शंका; जाणून घ्या लक्षणं
केरळच्या कोझिकोड येथे दोघांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर आरोग्य प्रशासन खडबडून जागं झालं आहे. निपाह व्हायरसमुळे हे मृत्यू झाले असावेत अशी शंका उपस्थित होत असून, अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Sep 12, 2023, 11:22 AM IST
केरळमध्ये ओणमला चांद्रयान-3 साठी खर्च आला, त्यापेक्षा जास्त किंमतीची दारु लोकांनी प्यायली; 'जवान'ला सर्वाधिक पसंती
केरळमध्ये ओणमला रग्गड दारुविक्री झाली आहे. इतक्या खर्चात भारत आणखी चांद्रयान 3 चंद्रावर पाठवू शकेल. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या केरळला कोटींमध्ये झालेल्या या दारुविक्रीने थोडा दिलासा मिळाला आहे.
Sep 1, 2023, 04:18 PM IST
शिक्षणमंत्र्यांच्या ताफ्याची अॅम्ब्युलन्सला धडक; CCTV मध्ये कैद झाला भीषण अपघात, पाहा Video
Ambulance Accident, Viral Vide: शिक्षणमंत्र्याच्या ताफ्यातील गाडीने एका रुग्णवाहिकेला जोरदार धडक (Pilot vehicle hit Ambulance) दिल्याची घटना घडली. त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
Jul 14, 2023, 12:24 AM ISTमृत्यूनंतरही 10वीच्या टॉपरने 6 जणांचा वाचवला जीव! शिक्षण मंत्र्यांनाही अश्रू अनावर
Kerala 10th Topper : केरळ बोर्डाने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला आणि संपूर्ण राज्यात एकच शोककळा पसरली. दोनच दिवसांपूर्वी मृ्त्यू झालेल्या सारंगने दहावीत अव्वल स्थान मिळवले होते. निकाल सांगताना शिक्षण मंत्र्यांनाही अश्रू अनावर झाले होते.
May 21, 2023, 02:36 PM ISTMobile Phone Blast: गेम खेळण्यासाठी मुलांच्या हातात मोबाईल देत असाल तर सावधान! एका 8 वर्षाच्या चिमुरडीने गमावला जीव
Mobile Phone Explodes in Kerala: गेम खेळताना मोबाइलचा स्फोट झाल्याने आठ वर्षाच्या मुलीने जीव गमावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केरळमध्ये ही घटना घडली असून मुलगी पाचवीत शिकत होती.
Apr 25, 2023, 05:06 PM IST