ketchup

तुम्हालाही बीपीचा त्रास आहे? मग 'हे' पदार्थ टाळा

रक्तदाब हा विशिष्ट जीवनशैलीमुळे निर्माण झालेला आजार. गेल्या काही वर्षांत त्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले गेले आहे. म्हणूनच अति किंवा कमी रक्तदाब निष्पन्न झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आधीच सजग होणे महत्त्वाचे आहे.

Feb 3, 2024, 05:04 PM IST

इथं सामोसा खाणं गुन्हा, तर कुठं तुपावर बंदी! भारतीय पदार्थांवर विचित्र कारणांसाठी बंदी घातलेले 5 देश

5 Foods Banned In Abroad But Available In India: असे पदार्थ जे भारतात खाल्ले जातात पण परदेशात त्यावर बंदी आहे.

Nov 30, 2023, 05:11 PM IST

मुंबईच्या दिनेशचा अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड!

तुम्हाला टोमॅटो कॅच अप कुणी प्यायला सांगितलं तर... तर कदाचित टोमॅटो कॅच अप खातात की पितात? असा प्रश्न तुम्हाला पडेल... पण, मुंबईचा एक व्यक्ती मात्र टोमॅटो कॅच अप पिऊ शकतो... नव्हे त्यानं आपलं हे अनोखं टॅलेंट दाखवून एक नवीन रेकॉर्ड कायम केलाय.

Jul 29, 2015, 10:03 AM IST