ketu gochar in virgo

Ketu Gochar : केतू करणार बुधाच्या राशीत प्रवेश; या राशी होतील मालामाल, मिळेल यश

Ketu Gochar In Kanya: आगामी काळात केतू त्याच्या राशीमध्ये बदल करणर आहे. येत्या 30 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 2:13 वाजता केतू ग्रह तूळ राशीतून बाहेर पडणार आहे. यावेळी तो बुध ग्रहाच्या कन्या राशीत प्रवेश करणार आहे.

Sep 16, 2023, 07:40 AM IST