'तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही' मुख्यमंत्री शिंदे दुसऱ्यांदा इरसालवाडीत, 6 महिन्यात पुर्नवसनाची ग्वाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेनंतर आज दुसऱ्यांदा इरसालवाडीला भेट दिली. इथल्या पुनर्वसन कामाचा त्यांनी आढावा घेतला. तसंच 6 महिन्यात इरसालवाडीचं पुर्नवसन पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिथल्या ग्रामस्थांना फळ आणि मिठाईचं वाटपही केलं.
Aug 15, 2023, 07:02 PM IST'अमित ठाकरे यांनी इतक्या बालिशपणे...'; गिरीश महाजन यांचा राज'पुत्रावर हल्लाबोल!
Khalapur Irshalwadi Landslide: अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी इतक्या बालिशपणाचे स्टेटमेंट करू नये, असा टोला गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी अमित ठाकरे यांना लगावला आहे.
Jul 22, 2023, 04:52 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पीडितांना धीर
CM Eknath Shinde on Khalapur Irshalwadi Landslide
Jul 20, 2023, 02:30 PM ISTIrsalwadi History: इरसालवाडी हे नाव कसे पडले? एका दुर्देवी गावाच्या नावाची कहाणी..
रायगड जिल्ह्यातील इरसालवाडी येथे दरड कोसळून आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ही घटना समोर आल्यापासून राज्यभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान इरसालवाडी या गावाला हे नाव कसे पडले? याचा इतिहास काय आहे? याबद्दल जाणून घेऊया. रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडावर ट्रेकींगसाठी अनेकजण जात असतात. या गडाच्या पायथ्याशीच हे गाव आहे. हा किल्ला ज्या डोंगरावर उभारण्यात आला तो डोंगर विशाल किंवा इर्शाळ नावाने प्रसिद्ध आहे. स्थानिक नागरिक याला जिनखोड नावाने ओळखतात.
Jul 20, 2023, 12:05 PM ISTहृदयद्रावक Video; 'भुई दणाणली आणि गाव...', इरसालवाडीत नेमकं काय घडलं सांगताना महिलेनं फोडला टाहो
Irsalwadi Landslide : इरसालवाडी येथे घडलेल्या भीषण घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण बेपत्ता आहेत. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरु असून पावसामुळे मोठ्या अडचणी येत आहेत.
Jul 20, 2023, 12:03 PM IST