khaled mahmud spotted smoking

Live क्रिकेट सामन्यात हेड कोचचं ड्रेसिंग रुममध्ये धक्कादायक कृत्य, फोटो व्हायरल झाल्याने खळबळ

क्रिकेटचा लाईव्ह सामना सुरु असताना पॅव्हेलिअनमध्ये हेड कोच चक्क सिगरेट पिताना दिसला, हा फोटो व्हायरल झाल्यानंतर क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Feb 13, 2023, 05:03 PM IST