सायन पनवेल मार्गाजवळ गुप्त रस्ता! खारघर तुर्भे 15 किलोमीटरचे अंतर फक्त 5 किलोमीटरवर येणार
Kharghar Turbhe : सायन पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खारघर तुर्भे लिंक रोज उभारला जात आहे. यामुळे सायन पनवेल मार्गाखालील बोगद्यातून सुसाट प्रवास करता येणार आहे.
Dec 18, 2024, 10:21 PM ISTअवघ्या 30 मिनिटांत मुंबई-ठाण्याहून खारघर, नवी मुंबई विमानतळपर्यंतचा प्रवास होणार सुसाट
Kharghar Turbhe Link Road : मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबईकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. प्रस्तावित खारघर तुर्भे लिंक रोडमुळे अवघ्या 30 मिनिटांत मुंबई,ठाण्याहून नवी मुंबई गाठता येणार आहे.
Mar 17, 2024, 09:54 AM IST