khichdi scam case

ठाकरेंकडून उमेदवारी, ईडी किर्तीकरांच्या दारी...अमोल किर्तीकरांवर अटकेची टांगती तलवार?

Loksabha 2024 : उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकरांना उमेदवारी जाहीर केली. मात्र अमोल किर्तीकरांना ईडीने तात्काळ समन्स बजावलं. मुंबई महापालिकेत कोविड काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी हे समन्स आहे. त्यामुळे ठाकरेंचे उमेदवार अमोल किर्तीकरांच्या अडचणीत वाढ झालीय. 

Mar 27, 2024, 07:45 PM IST

कथित खिचडी घोटाळा प्रकरण! संजय राऊत यांनी आरोप केलेला 'तो' तिसरा कोण?

BMC Khichadi Scam : मुंबईत महापालिकेत झालेल्या कथित खिचडी घोटाळाप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी  राहुल कनाल, अमेय घोले आणि वैभव थोरात या तिघांची नावं घेतली होती. यापैकी राहुल कनाल आणि अमेय घोले यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. पण तिसरा म्हणजे वैभव थोरात कुठे आहे असा प्रश्न उपस्थित झालाय. 

Feb 1, 2024, 04:10 PM IST

खिचडी घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई, ईडीकडून आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाला अटक

Khichdi scam case : स्थालांतरित मजुरांना लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. या योजनेत घोटळा झाल्याचा आरोप करण्यात आला असून त्याची चौकशी केली जात आहे.

 

Jan 17, 2024, 10:05 PM IST