खुशी कपूरने वेदांग रैनाला केलं KISS? ऑरीच्या 'त्या' व्हिडीओमुळं चर्चा, चाहते म्हणाले- 'आता तरी लपवू नका!'
Khushi Kapoor & Vedang Raina: खुशी कपूर आणि वेदांग रैना यांचं नातं गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. नुकतेच हे दोघं लंडनमध्ये एकत्र दिसले होते. आता ऑरीने शेअर केलेल्या एका मजेशीर व्हिडीओमुळे या चर्चांना पुन्हा जोर आला आहे. या व्हिडीओमध्ये वेदांगच्या चेहऱ्यावर लिपस्टिकचे डाग स्पष्ट दिसत आहेत.
'मला धडधड होत होती अन् मी...'; जुनैद खानचा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर अशी होती आमिर खानची प्रतिक्रिया
Aamir Khan on Son Junaid Khan's Movie : आमिर खाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मुलगा जुनैदचा चित्रपट फ्लॉप होण्यावर वक्तक्य केलं.
'दर्जा घसरत चालला आहे,' इब्राहिम आणि खुशीच्या प्रमोशन व्हिडीओवर नेटकरी संतापले
इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांनी त्यांचा नेटफ्लिक्स चित्रपट 'नादानिया'च्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. पण या दोघांच्या प्रमोशन व्हिडीओवर नेटकरी संतापले आहेत.
Loveyapa Movie Review: क्यूट लव्ह स्टोरी आणि बराच गोंधळ, कसा आहे Loveyapa चित्रपट?
जुनैद खान आणि खुशी कपूर यांचा 'लवयापा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. बाह्यदृष्ट्या साधा दिसणारा हा चित्रपट आतून खूप खोल आणि अर्थपूर्ण आहे. जर तुम्ही व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवशी चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी त्याचा आढावा घेतल्यास तुम्हाला अधिक चांगलं समजून घेता येईल.
राज ठाकरेंनी आमीर खानच्या लेकाचा 'लव्हयापा' चित्रपट पाहिल्यानंतर एका शब्दात दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
आमिर खानचा लेक जुनैदच्या 'लव्हयापा' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला राज ठाकरेंनी हजरी लावली होती.
सारा अली खान पालकांच्या घटस्फोटानंतर झालेली खूश? जाणून घ्या कारण
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने एका मुलाखतीत आपल्या पालकांच्या घटस्फोटावर मोकळेपणाने विचार व्यक्त केले आणि त्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. सारा म्हणाली की, तिच्या वडील सैफ अली खान आणि आई अमृता सिंग यांच्या घटस्फोटानंतर ती अधिक आनंदी झाली होती.
इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांच्या 'इश्क में' गाण्यातला इश्क वाला लव्ह, VIDEO रिलीज
इब्राहिम अली खान 'नादानियां' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे आणि या चित्रपटाचे पहिलं गाणं 'इश्क में' नुकतेच रिलीज झाले आहे. गाणं सचेत टंडन आणि असीस कौर यांनी गायले आहे.
इब्राहिम अली खान आणि खुशी कपूरसोबत करणार चित्रपटात पदार्पण, चित्रपटाचे नाव आले समोर
2025 वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे, अनेक चित्रपट प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांच्या चित्रपटाच्या नावाबद्दल माहिती समोर आली आहे आणि यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'नादानियां' या चित्रपटाचे नाव आणि त्याचे अपडेट्स सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत. 'नादानियां' हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शन्सद्वारे निर्मित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शौना गौतम करणार आहेत, ज्यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये करण जोहरला सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
जुनैद खान स्वत: ला म्हणाला Useless; तर आमिर खाननं दिला पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला
आमिर खानचा मुलगा आणि अभिनेता जुनैद खान, जो सध्या त्याच्या पहिल्या थिएटर प्रोजेक्ट 'लवयापा'साठी तयारी करत आहे, त्याने एका मुलाखतीत आपल्या कुटुंबातील काही मजेदार आणि व्यक्तिगत अनुभव शेअर केले. त्याने सांगितले की, इरा खानच्या लग्नात त्याला कोणतेही कर्तव्य सोपवले गेले नव्हते आणि त्यामुळे तो लग्नाच्या समारंभात बाहेर बसला होता.
'मी स्कर्ट वर करुन हळूच...', श्रीदेवीच्या धाकट्या लेकीनं सांगितला Exam Hall मधला 'तो' किस्सा
Sridevi Daughter Revealation: अभिनेत्री श्रीदेवीची धाकटी कन्या आणि जुनैद खान या दोघांचा एक चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असून त्यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत खुशीने एक खुलासा केलाय.
आमीर खानचा लेक आणि श्रीदेवीच्या मुलीचा भन्नाट चित्रपट; 'लवयापा'च्या ट्रेलरने वाढवली उत्कंठा
ओटीटीवर 'महाराजा' चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण करणारा जुनैद खान 'लवयापा' चित्रपटात प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणार आहे. या चित्रपटात त्याची भूमिका त्याच्या करिअरचा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकते. चित्रपटाची कथा अतिशय सुंदर विषयावर आधारित असून त्यात Gen Z च्या जीवनशैली आणि नातेसंबंधांना आकर्षकपणे दाखवण्यात आले आहे. खुशी आणि जुनैद या दोघांचीही भूमिका प्रेक्षकांसाठी एकदम उत्कृष्ठ ठरली आहे.
जुनैद खानचा 'लवयापा': चित्रपटाचा ट्रेलर न प्रदर्शित करता गाणं रिलीज करण्याची अनोखी रणनिती
आज 3 जानेवारीला जुनैद खानच्या आगामी चित्रपट 'लवयापा' चे पहिले गाणे रिलीज झाले आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक वेगळा मार्ग अवलंबला आहे. ज्यामध्ये ट्रेलर किंवा टीझर रिलीज न करता सरळ गाणे प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही जुनैद खानच्या 'महाराज' चित्रपटातही अशीच काहीतरी अनोखी पद्धत वापरण्यात आली होती, ज्यात चित्रपट ट्रेलरशिवाय थेट ओटीटीवर रिलीज झाला.
खुशी कपूरची 'क्यूट अग्ली ख्रिसमस स्वेटर पार्टी', बॉयफ्रेंड वेदांग रैना अन् ती...
अभिनेत्री खुशी कपूरने नुकतीच तिच्या ख्रिसमस स्वेटर पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. ज्यात ती तिच्या कथित बॉयफ्रेंड वेदांग रैनासोबत दिसली. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून, अनेक चाहत्यांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. या फोटोंमध्ये तिचा मित्र ऑरी देखील दिसत आहे.
पाकिस्तानातून भारतात येणार श्रीदेवीची तिसरी मुलगी, बिग बजेट चित्रपटात करणार काम
Entertainment : बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुलींबाबत सर्वांनाच माहित आहे. यापैकी जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारलीय. पण आता श्रीदेवीची तिसरी मुलगी लवरकच बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी पाकिस्तानमधून भारतात येणार आहे.
श्रीदेवीच्या जन्मदिनानिमित्त बोनी कपूर यांची खास पोस्ट, एका शब्दात असं केलं वर्णन
Sridevi Birth Anniversary : श्रीदेवीचा आज वाढदिनस आहे. यादिवशी पती बोनी कपूर यांनी भावूक पोस्ट शेअर केली आहे. मुलींनी देखील व्यक्त केली आली भावना.
श्रीदेवीच्या 'पाकिस्तानी मुली' समोर जान्हवी, खुशी ही फिकी; साडीतही खुलून दिसतं सौंदर्य
तुम्हाला श्रीदेवी 'पाकिस्तानी मुली' बद्दल माहितीये का? तिच्या सौंदर्यापुढे जान्हवी कपूर आणि खुशी कपूरचही फिक्या पडतात. वेर्स्टन लूक असो किंवा साडी असो ती कुठल्याही रुपांत तिचं सौंदर्य खुलून दिसतं.
'मला अंडरगारमेंट्सची गरज होती...', श्रीदेवीवर बोलताना जान्हवी कपूरने केला खुलासा, म्हणाली 'आईला बोलले पण...'
Janhvi Kapoor on Sridevi : बॉलिवूडची चांदणी अशी ओळख असणाऱ्या श्रीदेवी यांनी 2018 मध्ये जगाचा निरोप घेतला. श्रीदेवीने त्यांच्या अभिनयाने बॉलिवूडलाच नाही तर जगाला भूरळ पाडली होती.
'आईला ज्याची चीड होती तेच काम बाबांना आमच्याकडून करु घ्यायचये'; Sridevi च्या लेकीनं उघड केलं बोनी कपूरचं सिक्रेट
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लेक जान्हवीने आपल्या वडिलांचं एक गुपित उघड केलंय. मुलींनी काय करावं याबद्दल जान्हवीने खुलासा केलाय.
श्रीदेवी यांच्या 'या' घरात राहू शकता अगदी मोफत! त्यासाठी काय करावं लागेल? जाणून घ्या
Sridevi's House : श्रीदेवी यांच्या या घरात आता तुम्हाला ही राहता येणार... तेही मोफत... कसं जाणून घ्या...
अर्जुन, जान्हवीच्या रिलेशनशिपवर वडील बोनी कपूर यांचा आक्षेप! म्हणाले 'आजकालची मुलं...'
Boney Kapoor on Janhvi Kapoor, Arjun Kapoor's Relationships : बोनी कपूर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांची मुलं जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूरच्या रिलेशनशिपवर वक्तव्य केलं आहे.