Kia Carnival: तीन वर्षंही टिकली नाही गाडी; या 7-सीटर कारचा भारतातील प्रवास संपला, पण असं काय झालं?

Kia Carnival: तीन वर्षंही टिकली नाही गाडी; या 7-सीटर कारचा भारतातील प्रवास संपला, पण असं काय झालं?

Kia Carnival ला कंपनीने 2020 मध्ये भारतीय बाजारपेठेत गाजत वाजत लाँच केलं होतं. पण आता कंपनीने या कारची निर्मिती बंद केली आहे. मार्केटमध्ये या कारला मिळणारा प्रतिसाद फारच थंडावला आहे. 

Jun 22, 2023, 03:55 PM IST /marathi/technology/kia-carnival-discontinued-in-india-know-the-reason/722917 marathi_news