kiara advani spotted at airport

VIDEO : Kiara Advani ला लगीन घाई! खास दोस्ताबरोबर पोहोचली जैसलमेरला

Kiara Advani आणि Manish Malhotra चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. लग्नाच्या आधीच्या तयारीसाठी ते दोघं लवकर जैसलमेरला पोहोचले आहेत. 

Feb 4, 2023, 02:36 PM IST

Sidharth Malhotra ला साथ देण्यासाठी निघाली Kiara Advani ; एअरपोर्टवरील 'तो' VIDEO VIRAL

Kiara Advani आणि सिद्धार्थ 6 फेब्रवारी रोजी लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जाते. त्या सगळ्यात कियाराचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Feb 4, 2023, 12:19 PM IST