kichcha sudeep in politics

Karnataka Election 2023: अभिनेता किच्चा सुदीपची राजकारणात एंट्री? भाजपाला जाहीर पाठिंबा, म्हणाला "मोदींच्या..."

Kichcha Sudeep Supports BJP: कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप (Kichcha Sudeep) याने भाजपाला (BJP) जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. किच्चा सुदीपच्या या घोषणेनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, त्याने यामागील कारणही स्पष्ट केलं आहे. 

 

Apr 5, 2023, 05:51 PM IST