जशास तसा न्याय! बलात्काराच्या खोट्या आरोपात त्याने जे भोगलं तिच शिक्षा कोर्टाने तरुणीला सुनावली
Woman Jail For false Testimony In Rape Case: या महिलेने खोटे आरोप केल्याने कोणताही गुन्हा न केलेला तरुण मागील चार वर्षांपासून अधिक काळ तुरुंगामध्ये होता. कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान या महिलेचे बिंग फुटले.
May 7, 2024, 07:50 AM ISTमुलीचे हात-पाय बांधलेला फोटो पाहून बाप हादरला! गाठलं पोलीस स्टेशन; सत्य समोर आल्यानंतर पोलीसही हादरले
मध्य प्रदेशात एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात जाऊन मुलीचं अपहरण करण्यात आलं असून, 30 लाखांची खंडणी मागितली असल्याची तक्रार दाखल केली. पण सत्य समोर आल्यानंतर वडिलांसह पोलीसही हादरले.
Mar 21, 2024, 12:32 PM IST
'सहा लाख दे नाहीतर...', IPL मध्ये सट्टा अन् पहाटेची वसुली, पुणे पोलिसांनी केली थरारक सुटका!
Youth kidnapped to recover money : एका महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Pune Crime News) फिर्याद नोंदवली होती. महिलेचा पती ऑटो गॅरज चालवतो. त्याचबरोबर त्याला सट्टा खेळण्याचा नाद होता.
Sep 3, 2023, 07:03 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकावर अपहरणाचा गुन्हा दाखल
कोपरखैरणे येथील राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर अपहरण आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
Dec 4, 2018, 11:00 PM ISTअल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा कट रचणाऱ्या १४ जणांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2015, 11:40 AM IST