महिलांनो तब्येत सांभाळा! 30 वर्षानंतर किडनी आजारात पुरुषांपेक्षा महिला पुढे, जाणून घ्या कारणे
Kidney Disease Symptoms : किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. युरिया, क्रिएटिनिन, ऍसिड यांसारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांपासून रक्त फिल्टर करण्यासाठी हे प्रामुख्याने जबाबदार आहेत.
Jun 3, 2023, 03:49 PM ISTउन्हाळ्यात किडनीचे आरोग्य जपाच; फॉलो करा 'या' घरगुती टीप्स
Kidney Health Tips in Summer: सध्या सगळीकडे रोगराईचे सावट आहे. त्यातून बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण (Pollution), महागाईच्या (Inflation) काळात आपल्याला आपलं आरोग्य जपणं अत्यंत गरजेचे आहे. त्यातून किडनीच्या समस्या या (Kidney Health) पुन्हा डोकं वर काढू लागल्या आहेत. जाणून घ्या घरच्या घरी कसे कराल उपाय!
Mar 11, 2023, 12:26 PM ISTKidney Diseases:किडनी खराब होण्याचे 'हे' संकेत असतात, जाणून घ्या
किडनी खराब होण्यापुर्वी आपल्याला शरीर देत असते संकेत, तुम्हाला माहितीय का?
Oct 12, 2022, 10:35 PM ISTHealth Tips: 'या' सवयींमुळे Kidney चं होतं नुकसान! अशा चुका करू नका
'आरोग्यम धनसंपदा' या श्लोकावरून आरोग्याचं महत्त्व अधोरेखित होतं. शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा असून त्याची काळजी घेणं गरजेचं आहे.
Oct 5, 2022, 05:03 PM IST