किडनीच्या तक्रारींकडे का दुर्लक्ष करताय? सकाळी उठल्यावर ही लक्षणे दिसताच व्हा अलर्ट
Early signs and symptoms of kidney : अनेकदा किडनीच्या तक्रारी जाणवू लागतात पण वेळीच निदान न झाल्यास किडनीच्या गंभीर समास्येला तुम्हाला तोंड द्यावे लागते.
May 15, 2024, 11:29 PM ISTकिडनी खराब आहे की नाही हे कोणत्या चाचणीतून समजून घ्याल?
किडनी खराब आहे की नाही हे कोणत्या चाचणीतून समजून घ्याल?
Apr 26, 2024, 12:53 PM ISTरोगापेक्षा इलाज भयंकर! बाबा-बुवाच्या औषधांमुळे 10 रुग्णांच्या किडनी निकाम्या
तब्येत बिघडली की ग्रामीण भागातील हमखास बाबा-बुवाकडे जातात किंवा कुठच्या तरी जडी बुटी वाल्याकडून औषधं घेतात. मात्र याचे गंभीर परिणामही भोगावे लागू शकतात. असाच प्रकार संभाजीनगरमध्ये घडलाय. इथं अशा औषधांमुळे एक दोन नव्हे तर तब्बल 10 रूग्णांच्या किडन्या निकाम्या झाल्या आहेत.
Sep 21, 2023, 08:35 PM ISTमहिलांनो तब्येत सांभाळा! 30 वर्षानंतर किडनी आजारात पुरुषांपेक्षा महिला पुढे, जाणून घ्या कारणे
Kidney Disease Symptoms : किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. युरिया, क्रिएटिनिन, ऍसिड यांसारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांपासून रक्त फिल्टर करण्यासाठी हे प्रामुख्याने जबाबदार आहेत.
Jun 3, 2023, 03:49 PM ISTलघवीतून 'ही' गोष्ट बाहेर पडत असेल तर वेळीच साधव व्हा!
Urine Symptoms : तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला अनेक लहान-मोठे त्रास जाणवतात. हा त्रास रोजच्या झाल्यामुळे त्याबाबत नवीन वाटत नसल्याने आपण टाळाटाळ करतो. मात्र काही समस्या गंभीर आजाराचे कारण असू शकतात. होय, तुमच्या लघवीचा रंग देखील एखाद्या गंभीराची लक्षणे असू शकतात. मात्र अनेकांना याची कल्पनाच नसते. आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.
May 12, 2023, 05:25 PM ISTKidney Symptoms: किडनी खराब होण्याची लक्षणे काय आहेत? दुर्लक्ष करणं पडेल महागात...
Kidney Symptoms: अलीकडे आपल्या आरोग्याकडे सर्वांचेच (Health News) दुर्लेक्ष होताना दिसते आहे. त्यातून किडनीचे नानाविध रोगही (Kidney Infection) अनेकांना जडू लागले आहेत. तेव्हा पाहूया की किडनी खराब होण्याची लक्षणे नेमकी (What are the Kidney Infection Symptoms) काय आहेत?
Mar 19, 2023, 03:05 PM ISTLife Without Kidney: खरचं काय! दोन्ही मूत्रपिंडांशिवाय माणूस जगू शकतो? जाणून घ्या सत्य...
Facts About Kidney: किडनी हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. जर मूत्रपिंड निकामी झाल्यास किंवा व्यक्तीच्या शरीरातून दोन्ही मूत्रपिंड काढून टाकल्यास, व्यक्ती जास्त काळ जगू शकत नाही. पण जर एखाद्या व्यक्तीला डायलिसिसवर ठेवले तर तो किडनीशिवाय वर्षानुवर्षे जगू शकतो. काय म्हणतयं संशोधन...
Feb 1, 2023, 07:44 PM ISTSigns of Kidney Failure : किडनी खराब झाली असेल तर तुमचं शरीर देईल 'हे' संकेत!
आम्ही तुम्हाला असा अशा काही लक्षणांबद्दल आणि संकेतांबद्दल (Symptoms of Kidney Disease) सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला लगेच समजू शकणार आहात की, तुमची किडनी योग्यरित्या काम करत नाही.
Jan 17, 2023, 03:48 PM ISTSigns of Kidney Problem : किडनी खराब होण्याची 'ही' 5 चिन्हे चुकूनही दुर्लक्ष करू नका; नाहीतर होईल हा गंभीर आजार
किडनी हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही कारणाने किडनीमध्ये अडथळा निर्माण झाला किंवा तो बिघडला तर त्यामुळे रुग्णाचा जीवही धोक्यात येऊ शकतो.
Nov 13, 2022, 03:29 PM ISTKidney : किडनीशी संबंधित हे आजार 'Silent Killer' ठरु शकतात, अशा प्रकारे ठेवा किडनी निरोगी
Kidney Problem: आपले आरोग्य नेहमी चांगले राहावे, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. यात किडनीची भूमिका महत्वाची आहे. किडनीच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, त्यात काही समस्या असल्यास शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडू शकत नाहीत आणि आरोग्याला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे...
Oct 29, 2022, 09:13 AM IST