'रांझना हुआ मैं तेरा...', 'देवमाणूस' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात, पाहा फोटो
'देवमाणूस' फेम अभिनेता किरण गायकवाड विवाहबंधनात अडकला आहे. दोघांचा रोमँटिक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Dec 14, 2024, 06:31 PM ISTलग्न मोडलं, डिप्रेशनमध्ये गोळ्या घेतल्या... किरण गायकवाड Double Dating चा शिकार
Kiran Gaikwad on Depression : किरण गायकवाडचं सहा महिने ठरलेलं लग्न मोडलं. तो काळ इतका कठीण होता की, किरणला या दिवसात डिप्रेशनच्या गोळ्या घ्याव्या लागल्या. अशा परिस्थितीवर कशी मात कराल.
Jul 22, 2024, 03:05 PM IST‘देवमाणूस’ फेम अभिनेत्री करतेय आयपीएलचं अँकरिंग, व्हिडीओ व्हायरल
आता देवमाणूस फेम अभिनेत्री चक्क आयपीएलचं अँकरिंग करताना दिसत आहे. तिचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल होत आहे.
Mar 31, 2024, 08:13 PM IST''आई निरक्षर असल्यामुळे...'' आपल्या जन्मतारखेबद्दल अभिनेत्यानं सांगितला 'तो' भावुक प्रसंग
Kiran Gaikwad News: 'देवमाणूस' (Devmanus Actor) या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेलच. सध्या त्याचा 'चौक' हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यावेळी त्यानं या चित्रपटाच्या निमित्तानं एक मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्यानं खुलासा केला आहे.
May 24, 2023, 05:24 PM ISTअखेर ठरलं ! देवमाणूस 2 मध्ये हा अभिनेता साकारणार डॉ.अजित कुमारची भूमिका
प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी तयार आहे.
Dec 4, 2021, 07:02 PM IST
किरण गायकवाड म्हणतोय, ज्याला समजलं, त्याला उमजलं! किरणने शेअर केलेली पोस्ट व्हायरल
'किरण गायकवाड'ने पोस्ट शेअर करत जनतेला एक महत्वपूर्ण संदेश दिला आहे
Apr 29, 2021, 07:08 PM IST