दोन हजारांच्या नोटा रद्द करण्याबाबत सरकार म्हणतं...
केंद्र सरकार दोन हजारांच्या नोटा रद्द करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या.
Apr 5, 2017, 07:58 PM IST24 तास इम्पॅक्ट, मराठी मुलांच्या मारहाणीच्या चौकशीचे आदेश
मराठी मुलांना दिल्लीत झालेल्या मारहाणीप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Feb 3, 2017, 09:57 PM ISTकेंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू अडचणीत
या जलविद्युत प्रकल्पाला दगड पुरवण्याचे कंत्राट किरेन रिजीजू यांचे नातेवाईक गोगोई रिजीजू यांना देण्यात आले होते.
Dec 14, 2016, 05:31 PM ISTपंतप्रधानांच्या 'त्या' निर्णयाने पाकिस्तानला दणका
सगळ्यात मोठा दणका पाकिस्तानला
Nov 9, 2016, 11:06 PM ISTकाँग्रेसचा सफाया, भाजपची वाढ - रिजीजू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2016, 04:08 PM ISTतीन प्रवाशांना उतरवून रिजिजूंनी मिळवली विमानात जागा?
तीन प्रवाशांना उतरवून रिजिजूंनी मिळवली विमानात जागा?
Jul 2, 2015, 03:00 PM ISTतीन प्रवाशांना उतरवून रिजिजूंनी मिळवली विमानात जागा?
केंद्रीय मंत्री किरण रिजिजू एका नव्या वादात फसलेत. हा वादही विमानाच्या उशीरा उड्डाणाशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लेहहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानाला जवळपास एक तास उड्डाणाला उशीर झाला... तो मंत्रिमहोदयांमुळे... इतकंच नाही तर रिजिजू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विमानात जागा देण्यासाठी विमानातून तीन प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं... यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.
Jul 2, 2015, 12:20 PM IST'देशहितासाठी सेनेचं ऑपरेशन म्यानमार आवश्यक होतं'
ऑपरेशन म्यानमार देशहितासाठी आवश्यक होतं, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिलीय.
Jun 10, 2015, 06:38 PM ISTमी गोमांस खातो.. आहे कोणी अडवणार? - किरण रिजिजू
गोमांस... 'बीफ' बंदीवरून आता भाजप सरकारच्या मंत्र्यांमध्येच जुंपल्याचं दिसतंय. मी गोमांस खातो... आहे कोणी अडवणारं असं आव्हानच केंद्रीय गृहराज्य मंत्री किरण रिजिजू यांनी दिलंय.
May 27, 2015, 10:26 AM ISTभारतरत्न पुरस्कार देण्याचा प्रश्नच नाही - केंद्र सरकार
भारतरत्न पुरस्कार यंदा कुणाला मिळणार, याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचलीय. मात्र सरकार पातळीवर त्याबाबत कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचं केंद्र सरकारच्यावतीने आज स्पष्ट करण्यात आलं.
Aug 12, 2014, 04:35 PM IST