kirit sommaya

शिखर बँक गैरव्यवहारात रोहित पवार यांच्यावरही सोमय्यांचे आरोप

पवार घराण्यातील नवीन पिढीलाही किरीट सोमय्या यांनी केलं लक्ष्य

Oct 16, 2019, 05:07 PM IST
 Mumbai Kirit Sommaya Again Visit To Uddhav Thackeray PT1M54S

मुंबई | किरीट सोमय्या पुन्हा मातोश्रीच्या दारी

मुंबई | किरीट सोमय्या पुन्हा मातोश्रीच्या दारी
Mumbai Kirit Sommaya Again Visit To Uddhav Thackeray

Mar 29, 2019, 06:35 PM IST

डीएसकेंनी १२०० कोटींचा घोटाळा केल्याचा सोमय्यांचा आरोप

पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी १२०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे खासदार किरिट सोमय्या यांनी केला आहे.

Aug 19, 2017, 07:45 PM IST

...म्हणून शिवसैनिक किरीट सोमय्यांवर संतापले

भाजपचे खासदार किरीट सोमैय्यांना शिवसेना कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. रावण दहनाच्या कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला.

Oct 11, 2016, 07:49 PM IST

शिवसेना कार्यकर्त्यांची किरीट सोमैय्यांना धक्काबुक्की

शिवसेना कार्यकर्त्यांनी किरीट सोमैय्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडलाय.

Oct 11, 2016, 07:29 PM IST