शरीरातील रक्ताची कमतरता दूर करतील 'या' 6 गोष्टी
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या आहाराकडे दुर्लक्ष होणे सामान्य झाले आहे. यामुळे अनेक समस्या उद्भवतात. त्यापैकी एक म्हणजे शरीरातील रक्ताची पातळी कमी होणे. विशेषतः महिलांमध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणाचा त्रास जास्त प्रमाणात दिसून येतो. परंतु, काही विशिष्ट पदार्थांचा नियमित आहारात समावेश केल्याने शरीरातील रक्ताची पातळी वाढवता येते.
Dec 11, 2024, 05:15 PM IST
विवाहित पुरुषांनो झोपण्यापूर्वी बेदाणे खा, मिळतील 'हे' फायदे
अनेकांनी बेदाणे (kishmish) खाल्ले असतील. बेदाण्याचा विविध पदार्थात वापर केला जातो. बेदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत.
May 15, 2022, 10:23 PM ISTकिसमिसपेक्षा अधिक फायदेशीर त्याचे पाणी, जाणून घ्या पाच फायदे
किसमिसचे पाणी हे नुसत्या किसमिसपेक्षा अधिक फायदेशीर असते.
Jan 6, 2016, 08:50 PM IST