kisi ka bhai kisi ki jaan trailer

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : शहनाज गिल आणि पलक तिवारीचं मांजरीच्या मास्कमध्ये बिल्ली बिल्ली, 2nd March हा खास

Salman Khan : ट्वीटरवर मांजरीच्या मास्कमध्ये बिल्ली बिल्ली करताना शहनाज गिल, जस्सी गिल, पलक तिवारीसह अनेक कलाकार दिसतं आहेत. त्यातही ट्वीटरवर 2nd March ट्रेंडमध्ये आहे. नेमकं काय होणार आहे यादिवशी आणि या कलाकारांनी मांजरीचं मास्क का घातलं आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल...

Mar 1, 2023, 10:02 AM IST

Salman Khan आतापर्यंत का अडकला नाही लग्न बंधनात? अभिनेत्याचा मोठा खुलासा

Salman Khan नं संपूर्ण जगासमोर हा खुलासा केला आहे. दरम्यान, सलमान खानचे आजही आहेत लाखो चाहते. 

Feb 13, 2023, 10:56 AM IST

सलमान खानच्या बिग बजेट 'Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan'चा टिझर प्रदर्शित

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Teaser: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या चित्रपटांचे सगळेच चाहते आहेत. त्याच्या आगामी चित्रपटाची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेली असते. त्याचे चित्रपट कधी एकदा चित्रपटगृहात जाऊन पाहतोय इतपत त्याच्या चाहत्यांना सलमानच्या चित्रपटांची आतुरता असते.

Jan 25, 2023, 08:15 PM IST