kitchen jugaad

Gas Cylinder : घरगुती गॅस सिलेंडर पुरेल जास्त दिवस; वापरा 'या' ट्रिक, पैशांची होईल बचत

Gas Cylinder News : दिवसेंदिवस घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढत चालले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक चिंतेत दिसतात. पण आता काळजी करण्याचे कारण नाही. जर तुम्हाला जास्त काळ घरगुती गॅस सिलेंडरची बचत करायची असेल तर काही टिप्स फॉलो करा... 

Jan 17, 2024, 05:30 PM IST

कुरकुरीत, खुसखुशीत चकल्या कशा बनवायच्या? ही पाहा ट्रीक

Crispy Crunchy Chakli:तांदूळ, चण्याची डाळ, उडदाची डाळ, मूगाची डाळ, तिखट, हळद, ओवा, पांढरे, तीळ, चकली मसाला, तेल, मीठ एकत्र करा.
तांदूळ, चण्याची डाळ, उडदाची डाळ आणि मूगाची डाळ मंद आचेवर भाजून घ्या.एका भांड्यात पाणी उकळून घ्या आणि त्यात दळलेल्या पीठात हळद, ओवा, पांढरे तीळ, मीठ, चकली मसाला तिखट आणि मोहन तेल टाका.

Nov 3, 2023, 06:42 PM IST

Kitchen Tips : तूप बनवताना विड्याचं पान का वापरतात? फायदे वाचून व्हाल अवाक्, एकदा नक्की ट्राय करा!

Kitchen Tips News In Marathi : घरी तूप बनवणे अनेकांना कटकटीचे काम वाटते. पण काही छोट्या टिप्स फॉलो केल्या तर घरच्या घरी सोप्या पद्धतीने तूप बनवू शकता. 

Jun 26, 2023, 03:35 PM IST