kk songs

KK Death Anniversary: तो गेला पण आपले सुर देऊन गेला; मृत्यूपर्वी KK नं रेकॉर्ड केलेलं 'हे' मराठी गाणं

Singer KK 1st Death Anniversary: सर्वांचा लाडका गायक के.के. यानं गेल्यावर्षी याच दिवशी जगाचा निरोप घेतला. आज त्याची पहिली पुण्यतिथी आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

May 31, 2023, 01:47 PM IST

Singer KK Wife: पतीच्या निधनानंतर एकटी पडलेली KK ची पत्नी करते तरी काय, प्रसिद्धीपासून दूर का?

अशा या गायकाच्या निधनानंतर त्याचं खासगी आयुष्य प्रकाशझोतात आलं. 

 

Jun 2, 2022, 10:33 AM IST

'मुझको सजा दी प्यार की..', म्हणणाऱ्या KK नं जेव्हा Salman Khan-Aishwarya Rai लाही रडवलं

पाहा तुम्हालाही रडवेल असाच हा व्हिडीओ....., फक्त व्हिडीओ नाही भावनांचा सागर... 

 

Jun 1, 2022, 12:19 PM IST

सोशल मीडियावर KK 'ती' पोस्ट ठरली शेवटची; फोटो शेअर करत म्हणाला होता...

बॉलिवूडमधील पार्श्वगायक केके (KK) ऊर्फ कृष्णकुमार कुन्नतचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालंय.

Jun 1, 2022, 12:00 PM IST

इयत्ता 6 वी पासून केकेच्या लव्हस्टोरीची सुरुवात; संगीतच नाही, तर पत्नीसोबतही एकनिष्ठ

प्रेम असावं तर असं... केके शेवटच्या क्षणापर्यंत होते संगीत आणि पत्नीसोबत एकनिष्ठ

 

Jun 1, 2022, 09:47 AM IST

KK death : मृत्यू की घातपात? केकेच्या चेहऱ्यावर आढळल्या जखमांच्या खुणा

प्रसिद्ध बॉलिवूडमधील पार्श्वगायक केके (KK) ऊर्फ कृष्णकुमार कुन्नतचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालंय.

Jun 1, 2022, 09:38 AM IST

Video : 'स्पॉटलाइट बंद करा...'; नेमकं KK सोबत शेवटच्या क्षणांमध्ये असं काय घडलं?

लाईव्ह कॉन्सर्टनंतर त्याची तब्येत बिघडल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. 

Jun 1, 2022, 08:36 AM IST