kkr win

IPL 2020 : केकेआरचा राजस्थानवर 37 रनने विजय

राजस्थानचा पहिला पराभव

Sep 30, 2020, 11:34 PM IST

केकेआरने फायनल गाठली, दिल्लीने पाठ दाखवली

आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कोलकाताने फायनलमध्ये धडक मारली आहे. शाहरूखने टीम खरेदी केल्यानंतर तब्बल पाचव्यावर्षी त्याच्या टीमने फायनलमध्ये झेप घेतली आहे. कोलकत्याने १८ रनने विजय मिळवला आहे.

May 22, 2012, 11:47 PM IST

केकेआर विजयी, पुण्याची टीम उणीच

पुण्याने शेवटच्या मॅचमध्येही आपण काहीच करू शकत नाही... हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सने पुण्यातील गव्हुंजे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पुणे वॉरियर्सचा ३४ धावांनी पराभव करीत या स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले.

May 20, 2012, 09:49 AM IST