know more

डेल्टा वेरिएंटचा सोन्यावर परिणाम, आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय? जाणून घ्या

आठवड्याच्या शेवटच्या दिवसात सोन्याच्या दरात वाढ दिसून येत आहे.

Jul 2, 2021, 05:11 PM IST

WhatsApp वर Document सेव्ह करणं झालं सोपं, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

तुम्ही एकदा मेहनत घेऊन कोणा दुसऱ्याला डॉक्यूमेंट न पाठवता स्वत:लाच सगळे डॉक्यूमेंट्स पाठवून सेव्ह करु शकता. 

Jul 1, 2021, 02:14 PM IST

बॅायफ्रेंडच्या मृतदेहापासून महिला गरोदर... काय आहे संपूर्ण प्रकरण

हिवाळी ऑलिम्पियन अ‍ॅलेक्स पुलिनच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड एलीडे व्लुगने मूल होण्याची इच्छा

Jun 29, 2021, 08:26 PM IST

हे साधंसुधं क्रेडिट कार्ड नाही, जितके जास्त पैसे खर्च करणार तितके परत मिळणार.... काय आहे योजना?

असे काही क्रेडिट कार्ड आहेत, जे ग्राहकांना अतिरिक्त ऑफर देतात.

Jun 29, 2021, 04:58 PM IST

'तुमच्याकडील 500 च्या नोटवर सिक्येरिटी थ्रेड दूर आहे?' ही नोट खरी की बनावट? जाणून घ्या

तुमच्या जवळ असलेल्या 500 च्या नोटीवरील सिक्येरिटी पट्टी गांधीजींच्या फोटोच्या जवळ आहे की दूर?

Jun 26, 2021, 11:45 AM IST

Reliance AGM 2021: Googleसोबत Jioने केलं टायअप, भारतातील सर्वात स्वस्त 4G फोन, लवकरच लाँच

JioPhone Next अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. या स्मार्टफोनला सर्वोत्कृष्ट कॅमेरा आणि अँड्रॉइड अपडेटसुद्धा आहेत. 

Jun 25, 2021, 02:49 PM IST

mcafee antivirus software फाऊंडरची आत्महत्या, जेलमध्ये प्रेत सापडलं

कोर्टाने मॅकॅफीला अमेरिकेला जाण्यासाठी मंजुरी दिल्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या बॅरेकमध्ये सापडला. 

Jun 24, 2021, 03:56 PM IST

ATM मधून 1400 रुपये काढायला गेलेल्या महिलेला लागली कोट्यावधीची लॉट्री

अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये गेल्या शनिवारी लार्गो येथे ज्युलिया योनकोव्स्की (Julia Yonkowski) काही पैसे काढण्यासाठी एका स्थानिक चेस बँकेत गेली

Jun 24, 2021, 07:40 AM IST

मर्डर मिस्ट्रीचा थरार! गुगल सर्चमुळे पोलिसांनी पकडला गुन्हेगार

प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी महिलेने चक्क गुगलची मदत घेतली.

Jun 23, 2021, 12:56 PM IST

रेस्क्यू टीमने महिला समजून जिला वाचवलं, ती सेक्स डॉल निघाली..... काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.

त्या महिलेला वाचवल्यानंतर रेस्क्यू टीमला धक्का बसला. कारण...

Jun 23, 2021, 09:16 AM IST

'आता पुरुषही राहू शकतील गरोदर' चीनच्या शास्त्रज्ञांचा दावा

पुरुष ही आता गर्भवती राहू शकतात. हा शोध सर्व जगाला आश्चर्य करणारा आहे. 

Jun 20, 2021, 11:54 AM IST

कीबोर्डवरील F1 ते F12 हे बटणं काय काम करतात? त्यांचा उपयोग काय? लगेच माहित करुन घ्या

 कंप्यूटरच्या कीबोर्डमधील काही Short Cuts आपल्याला माहित नसतात किंवा कीबोर्डमधील काही Key कशासाठी असतात? त्यांचा वापर कशासाठी होतो?

Jun 20, 2021, 10:13 AM IST

तुमच्या फोनमध्ये 'JOKER' तर नाही ना? गुगलने दिला धोक्याचा इशारा

 ग्राहकांची प्रायव्हसी लक्षात घेता, गुगलने प्ले स्टोअरवरून असे अ‍ॅप्स काढून टाकले आहेत.

Jun 20, 2021, 09:30 AM IST

LIC चे RuPay कार्ड म्हणजे नक्की काय? ग्राहकांना ते कधी आणि कसे मिळणार?

LICने आता RuPay प्रीपेड गिफ्ट कार्ड 'शगुन' लाँन्च केले आहे. 

Jun 20, 2021, 08:48 AM IST