क्रेडिट कार्ड युजर्सला बँका कधीही देत नाही 'या' शुल्कांची माहिती; तुम्ही जाणून घ्या अन्यथा भरावे लागतील ज्यादा पैसे
जर तुम्हाला हा कॉल आला की तुम्हाला बँकेकडून मोफत क्रेडिट कार्ड ऑफर केले जात आहे, तर समजून घ्या की एक्झिक्युटिव्ह तुम्हाला चुकीचे सांगत आहे. क्रेडिट कार्डवर असे अनेक शुल्क आकारले जातात, ज्यांच्या वतीने बँक किंवा कॉलर माहिती देत नाही.
May 30, 2022, 12:13 PM IST