चाकरमान्यांना बाप्पा पावला! कोकणात जाण्यासाठी स्पेशल ट्रेनची घोषणा, वेळापत्रक पाहा
Running of Ganpati Special Trains: चाकरमान्यांना बाप्पा पावणार आहे. कोकणात जाण्यासाठी रेल्वे प्रशासन कोकणात स्पेशल गाड्या सोडणार आहेत. पाहा वेळापत्रक
Jul 25, 2023, 04:17 PM ISTगणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या ट्रेनची बुकिंग हाऊसफुल्ल
गौरी-गणपतीच्या काळात कोकणात जाणा-या चाकरमान्यांची संख्या वाढतच चाललीय. कोकण रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनचं बुकिंग अवघ्या काही मिनिटांत हाऊसफुल्ल झालंय. सर्वच ट्रेनची वेटिंग लिस्ट थेट 500 पर्यंत पोहचलीय.
May 9, 2016, 09:27 AM IST